लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
अंबिका अर्बन पतसंस्थेतील आगीत लाखोेंचे नुकसान - Marathi News | Millions of losses in Ambika Urban Credit Society | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अंबिका अर्बन पतसंस्थेतील आगीत लाखोेंचे नुकसान

येथील जिजामाता प्रेक्षगारमधील अंबिका अर्बन को आॅपरेटीव्हपतसंस्थेच्या कार्यालयाला लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले. ...

आता हमालांच्या संपामुळे तूर खरेदी ठप्प - Marathi News | Now the purchase of junk for the hamalas collapsed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आता हमालांच्या संपामुळे तूर खरेदी ठप्प

नांदुरा- हमालांनी मोजणीचे काम सोडून संप केल्याने बाजार समिती व नाफेडची खरेदी पुन्हा ठप्प पडली. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल परत घेऊन जाण्याचा नाहक त्रास सोसावा लागला. ...

विवाहितेचा छळ; सात जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Married to Marriage; Crime against seven people | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विवाहितेचा छळ; सात जणांविरुद्ध गुन्हा

खामगाव : माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावून शारीरिक व मानसिक छळ होत असल्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विवाहितेच्या सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

मालगाडीतील कोळसा पेटला! - Marathi News | Cargo crashed! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मालगाडीतील कोळसा पेटला!

नांदुरा- उभ्या असलेल्या मालगाडीच्या बोगीमधून धूर निघत असल्याची बाब शालीमार एक्स्प्रेसच्या चालकाच्या लक्षात येताच त्याने याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती दिली. ...

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती देण्याची गरज! - Marathi News | The need to pay the farmers totally debt relief! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती देण्याची गरज!

लोकमत परिचर्चेतील सूर : शासनाच्या चुकीच्या धोरणामुळेच शेतकरी कर्जबाजारी ...

संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात - Marathi News | The second phase of the struggle yatra begins | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात

सिंदखेडराजा येथून सुरुवात: दोन हजारावर शेतकरी मोटारसायकलने सभेस राहणार उपस्थित- आ.बोंद्रे ...

कर्जमुक्तीसाठी शिवसेनेचे उपोषण - Marathi News | Shiv Sena's fasting for emancipation | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कर्जमुक्तीसाठी शिवसेनेचे उपोषण

बुलडाणा : शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी, या मुख्य मागणीसाठी १३ एप्रिल रोजी शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. ...

विषय समिती सभापतींची निवड - Marathi News | The selection of the subject committee's chairmen | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विषय समिती सभापतींची निवड

लोणार- नगर परिषदेच्या बैठकीत आरोग्य व स्वच्छता, अर्थ व नियोजन, महिला व बाल विकास, पाणीपुरवठा, बांधकाम समित्यांवर सभापतींची निवड करण्यात आली. ...

बाजार समितीमध्ये निधीचा अपहार! - Marathi News | Market Committee funded! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बाजार समितीमध्ये निधीचा अपहार!

देऊळगावराजा : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीने बनावट दस्तऐवज सादर करून शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा निधीचा अपहार केला. ...