विदर्भाचा तिरूपती बालाजी म्हणून लाखो भाविकांच्या मनात अतूट श्रध्दास्थान व जागृत देवस्थान म्हणून बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा शहरात असलेल्या श्री बालाजींची जागृत देवस्थान म्हणून सर्वदूर किर्ती आहे. ...
धाड : स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याजवळ दसºयाचे दिवशी सकाही १० वा. बौध्द बांधवांचे वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार संग्राम पाटील, वैभव मोहिते, डॉ.विजय जट्टे, प्रभाकर जाधव यांची उपस्थिती हो ...
लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयातून २७ सप्टेंबर रोजी पळविण्यात आलेल्या बाळाचा शोध लागला असून, अपहृत बाळ दिल्लीत सुखरूप असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक शशीकुमार मीना यांनी रविवारी पत्र परिषदेत दिली. खामगाव शहर पोलि ...
मोताळा : रेशन दुकानातील होत असलेल्या काळ्या बाजाराला आळा बसण्यासाठी व रेशन कार्ड धारक व्यक्तिलाच राशन मिळावे, यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीने संपुर्ण राज्यात १ आॅक्टोबर पासून आधार कार्ड असलेल्या व्यक्तिनाच धान्य उपलब्ध होणार आहे ...
देऊळगाव राजा : शहरातील मध्यवस्तीत कुंटणखाना चालविल्या जात असल्याच्या संयशावरून पोलिसांनी २६ स प्टेंबर रोजी रात्री छापा टाकून तीन महिलांसह सहा जणांविरूध्द कारवाई केली. दरम्यान प्रतिष्ठीत नागरिकांमार्फत होणार्या वारंवार तक्रारीनंतर शनिवार पेठेतील क ...
बुलडाणा : ऐन मोसमात सव्वा महिन्याची उघडीप दिलेल्या पावसाने परतीचा प्रवास लांबविला आहे. त्याचा शेतीला फायदा झाला असला तरी प्रकल्पांमधील जलसाठा अद्याप २८.५३ टक् क्यांच्या आत आहे. त्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात येण्याची चिन्हे असून पाणी टंचाईग्रस्त गाव ...
शेगाव: व्याजाची रक्कम अदा केल्यानंतरही रक्कम वसुलीसाठी सुरू असलेल्या सावकाराच्या जाचाला कंटाळून वाडी (खामगाव) येथील एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. तिघांपैकी एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली होती. या घटनेनंतर शेगाव शहरात ...
पळशी बु.: यावर्षीचा पावसाळा संपण्याच्या मार्गावर येऊन ठे पला असला तरीही पळशी बु. या परिसरातील लहान-मोठे नदी- नाले व पाझर तलाव हे कोरडेच असल्याने येथील वन्य प्राण्यांसह पाळीव जनावरांचे पिण्याच्या पाण्याकरिता प्रचंड हाल होत असल्याचे चित्र यावेळी दिस ...
बुलडाणा : आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून साजरा केला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचा नवरात्रोत्सव साजरा केला जातो, तर दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येतो. या दिवशी रावणाच्या प ...