लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
तरुणाईचे बसस्थानकावर स्वच्छता अभियान - Marathi News | Cleanliness drive of youth bus station | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तरुणाईचे बसस्थानकावर स्वच्छता अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : येथील तरुणाई फाऊंडेशनच्या वतीने दसर्‍याच्या  दिवशी बसस्थानकावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.  यावेळी सुमारे तीन तास साफसफाई करुन व रांगोळ्या काढून  सुशोभिकरण करण्यात आले.दसर्‍याच्या अनुषंगाने साफसफाई करण्याचा प्रघात आप ...

जिल्ह्यात ४१२ शिक्षक विस्थापित  - Marathi News | Displaced 412 teachers in the district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिल्ह्यात ४१२ शिक्षक विस्थापित 

बुलडाणा : जिल्हा परिषद शाळेत समान रिक्त जागा ठेवण्याच्या  धोरणानुसार विशेष श्रेणी भाग एक व दोनच्या शिक्षकांची बदली  प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३0 सप्टेंबरची मुदत देण्यात आली हो ती. मात्र या मुदतीपर्यंत जिल्ह्यात केवळ विस्थापीत शिक्षकांची  यादीच समोर ...

धा.बढे येथील शेतकर्‍याची आत्महत्या   - Marathi News | Due to suicide of the farmer | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धा.बढे येथील शेतकर्‍याची आत्महत्या  

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगावबढे: येथील एका  शेतकर्‍याने कर्जाला कंटाळून आ त्महत्या केल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली.मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथील येथील ६५ वर्षीय  जगन्नाथ नथ्थु जाधव यांचेकडे ४ एकर शेत असुन सततची  नापिकी व  एक लाखा पयर्ं ...

रुग्णालयातून पळवलेले अर्भक आईच्या स्वाधीन; खामगाव पोलिसांची कामगीरी, 6 आरोपींना अटक - Marathi News | Mother nursed from the hospital; Work of Khamgaon Police, 6 accused arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रुग्णालयातून पळवलेले अर्भक आईच्या स्वाधीन; खामगाव पोलिसांची कामगीरी, 6 आरोपींना अटक

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव उपजिल्हा रुग्णालयातून एका बुरखा धारी महिलेने  पळवीलेले अर्भक पोलिसांनी दिल्ली येथून ताब्यात घेवून आईच्या स्वाधीन केले. ...

फाटलेला झेंडा फडकविल्याप्रकरणी शिपायास ‘शो-कॉज’! - Marathi News | Show-Cause! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :फाटलेला झेंडा फडकविल्याप्रकरणी शिपायास ‘शो-कॉज’!

वाशिम: स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयावर २७ सप्टेंबर रोजी फाटलेल्या अवस्थेत असलेला तिरंगा झेंडा फडकविण्यात आला. दरम्यान, हे गंभीर प्रकरण उजेडात येताच जिल्हा प्रशासनाने तडकाफडकी दखल घेत यास कारणीभूत असलेला शिपाई सुनील धानोरकर यास कारणे दाखवा नोटिस बजाव ...

मृत अर्भक आढल्याने खळबळ - Marathi News | The excitement of the dead infant found | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मृत अर्भक आढल्याने खळबळ

चिखली : स्थानिक महाबिज कार्यालयाजवळ अंदाजे दोन दिवसांचे पुरूष जातीचे मृत अर्भक आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे.  ...

युवा महोत्सात अनुराधा अभियांत्रिकेचे विद्यार्थी प्रथम - Marathi News | First student of Anuradha Engineering in Youth Festival | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :युवा महोत्सात अनुराधा अभियांत्रिकेचे विद्यार्थी प्रथम

चिखली : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाव्दारे अमरावती येथे  आयोजित विद्यापीठस्तरीय युवा महोत्सवामध्ये स्थानिक अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयातील चमुने सक्रीय सहभाग नोंदवित क्वीज (प्रश्नमंजुषा)  या प्रकारात प्रथम क्रमांक ...

दारूमुक्त मातृतिर्थ जिल्ह्याच्या निर्धार अभियानास आजपासून प्रारंभ - Marathi News | Starting from today's Nirdhar campaign of the drug-free Matthurtha district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दारूमुक्त मातृतिर्थ जिल्ह्याच्या निर्धार अभियानास आजपासून प्रारंभ

चिखली : राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेबांच्या पावनस्पर्शाने पुणित झालेल्या मातृतिर्थ बुलडाणा जिल्हयातून दारू हद्दपार करण्यासाठी गावपातळीवर सुरू असलेल्या लढयाला व्यापक स्वरूप देत हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या पुढाकाराने महात्मा गांधी जयंतीदीनी २ आॅक् ...

डॉक्टरांचे आज एक दिवसीय उपोषण - Marathi News | Doctors today one day fasting | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :डॉक्टरांचे आज एक दिवसीय उपोषण

बुलडाणा : शासनाकडे वारंवार मागण्या, विनंत्या करूनही मागण्या मान्य होत नसल्याने इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने २ आॅक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण करण्यात येणार आहे. ...