लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतक-यांच्या मागण्या मान न झाल्यास साखळी उपोषण - Marathi News | If the demands of the farmers are not accepted then chain fasting | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेतक-यांच्या मागण्या मान न झाल्यास साखळी उपोषण

डोणगाव (बुलडाणा): कर्जमाफीसह शेतकºयांच्यासाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ दिवाळीपूर्वी मिळाला नाही तर साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा लोणी गवळी येथील शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाव्दारे दिला आहे.  ...

घटस्फोटाची धमकी मिळाल्याने बाळ विकत घेण्याचा सौदा ! - Marathi News | Buying a baby to get divorce due to divorce! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :घटस्फोटाची धमकी मिळाल्याने बाळ विकत घेण्याचा सौदा !

अनिल गवई खामगाव : पतीकडून घटस्फोटाची धमकी मिळाल्यानेच दिल्लीस्थित मल्लिका खानने बाळ विकत घेण्याचा सौदा केला. यातूनच स्थानिक सामान्य रुग्णालयातून नवजात बालकाचे अपहरण करण्यात आले असल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये सुंदर व गुटगुटीत बाळासाठी मल्लिकाचा आग् ...

विदर्भ महाविद्यालयात इतिहास अभ्यास मंडळाची समिती गठीत - Marathi News | Vidarbha College holds a committee of History Study Circles | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विदर्भ महाविद्यालयात इतिहास अभ्यास मंडळाची समिती गठीत

बुलडाणा : स्थानिक विदर्भ महाविद्यालयामध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सत्र २०१७-१८ ची इतिहास अभ्यास मंडळाची समिती गठीत करुन अभ्यास मंडळाचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले.यावेळी अभ्यास मंडळाचे उद्घाटक म्हणून प्राचार्य डॉ.अण्णासाहेब म्हळसणे हे होते तर ...

बोराखेडी शाळेचे क्रीडा स्पर्धेत यश - Marathi News | Bourakhedi school sports success | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बोराखेडी शाळेचे क्रीडा स्पर्धेत यश

मोताळा : जिल्हास्तरावर सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धेत जि.प.शाळा बोराखेडी येथील पुजा बुंदे व ऋषीकेश साबे यांनी विजेती व उपविजेता १४ वर्ष वयोगटात चमकदार कामगिरी केली आहे.शाळेचा विकास करत असताना विद्यार्थी खेळात सुद्धा पुढे गेले पाहिजे. गरिब वंचित घटकात ...

अभिनय स्पर्धेत जि.प.हायस्कूल पान्हेरा प्रथम - Marathi News | Acting Competition ZP Hyssol Panhera I | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अभिनय स्पर्धेत जि.प.हायस्कूल पान्हेरा प्रथम

बुलडाणा : महाराष्टÑ विद्या प्राधिकरण पुणे व जि.शै.सा.व्यावसायिक विकास संस्था बुलडाणा व्दारा आयोजित भुमिका अभिनय स्पर्धेत जि.प. हायस्कूल पान्हेरा खेडीच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. मुख्याध्यापक ए.एम.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील ...

६१ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा - Marathi News | Celebrated in the 61st Ammunition Day | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :६१ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

धाड : स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याजवळ दसºयाचे दिवशी सकाही १० वा. बौध्द बांधवांचे वतीने ६१ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार संग्राम पाटील, वैभव मोहिते, डॉ.विजय जट्टे, प्रभाकर जाधव यांची उपस् ...

स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत सफाई कामगारांचा सत्कार  - Marathi News | Sanitation workers felicitate under cleanliness service campaign | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत सफाई कामगारांचा सत्कार 

बुलडाणा :  देशभर स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात ही या अभियानाची व्याप्ती वाढविणेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. आज स्थायी समिती सभेत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सफाई कामगारांचा सन्मान पत्र तसेच पुष्पगुच्छ ...

क्षेत्रीय कार्यालय स्टेट बँक आॅफ इंडियाच्या वतीने स्वच्छता अभियान - Marathi News | Regional Office State Bank of India Cleanliness Campaign | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :क्षेत्रीय कार्यालय स्टेट बँक आॅफ इंडियाच्या वतीने स्वच्छता अभियान

बुलडाणा :  महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमीत्ताने एक कदम स्वच्छता की ओर या अभियानाला प्रतिसाद देत स्टेट बँकेच्या बुलडाणा क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात व क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात क्षेत्रीय प्रबंधक एस.के. ...

खामगावातून अपहरण झालेले बाळ दिल्लीत सापडले! - Marathi News | Baby kidnapped from Khagamau caught in Delhi! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावातून अपहरण झालेले बाळ दिल्लीत सापडले!

बुलडाणा:खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयातून २७ सप्टेंबर रोजी पळविण्यात आलेल्या अर्भकाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. अपहृत  बाळ दिल्लीत सुखरूप सापडल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. तीन द ...