बुलडाणा : अमरावती येथे पाणीपूरवठा मंत्रालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या बैठकीत पाणीपूरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांना जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांबाबत दिलेली माहिती दिशाभूल करणारी असल्याचा आरोप माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केला आहे. ...
चिखली : शेतातील सोयाबीनची सोंगणी करीत असलेल्या एका ५५ वर्षिय महिलेवर अस्वलाने हल्ला केल्याने महिला गंभीर ज खमी झाली आहे. ही घटना तालुक्यातील बोरगाव काकडे येथे ३ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. ...
खामगाव : सणासुदीच्या दिवसांमध्ये सर्वत्र महागाईची झळ बसत असतानाच, आता प्रवासासाठीही अतिरिक्त खर्च करावा लागणार असल्याचे संकेत आहेत. एसटी महामंडळाने दी पावलीच्या कालावधीसाठी तात्पुरती भाडेवाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशावर १0 ते २0 टक्क्या ...
चिखली: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराने स्वातंत्र्यप्रा प्तीसाठी कोट्यवधी भारतीयांच्या मनातील यज्ञकुंड प्रज्वलीत झाले. त्याच महामानवाच्या जयंती दिनी मातृतीर्थ बुलडाणा जिल्हय़ाला दारूपासून मुक्ती मिळवून देण्यासाठी मशाल प्रज्वलित केली असून, ...
लोणार: तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींमधील ३ ग्रामपंचायत सरपंच पद अविरोध झाल्याने आता ३६ जागांच्या सरपंच पदासाठी १0९ व सदस्य पदासाठी ५९0 उमेदवार रिंगणात आहे त. सरपंच पद जनतेतून असल्यामुळे गावाच्या विकासासाठी सक्षम व प्रामाणिक उमेदवार निवडीसाठी गावकरी ...
लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगाव मही: डॉक्टरांच्या समस्या मार्गी लावल्यामळे बुलडाणा जिल्हा मॅग्मो आयुर्वेद संघटनेच्यावतीने आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांचा सोमवारी सत्कार करण्यात आला.आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी विधानसभेत वैद्यकीय अधिकार्यांच्या सेवा न ...
बुलडाणा: वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने वन्य प्राण्यांचे संरक्षण धोक्यात आले आहे. वन्य प्राण्यांचे संरक्षण, करण्यासंबंधी सामान्य नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. जागतिक प्राणी दिनाच्य ...
बुलडाणा : आंबिया बहाराकरिता हवामानावर आधारित पीक विमा योजनेमध्ये आंबा या फळ पिकाचाही समावेश करण्यात आला आहे. आंबा या फळ पिकाला नववर्षाच्या मुहूर्तावर म्हणजे १ जानेवारी २०१८ पासून विमा संरक्षण लागू राहणार आहे. त्यासाठी अवेळी पाऊस, जास्त तापमान, कमी ता ...
बुलडाणा: अंगणवाडीसेविकांनी संप पुकारल्यामुळे अंगणवाडीतील मुले पोषण आहारापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे प्रत्येक गावात एकात्मिक बालविकास समिती नेमून आशा स्वयंसेविकांना पोषण आहार शिजविण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, आशा स्वयंसेविकांनी पोषण आहार शिजव ...