लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
मेहकर-डोणगाव मार्गावर ट्रकची दुचाकीला धडक; एक ठार  - Marathi News | Truck hits two-wheeler on Mehkar-Donegaon road; One killed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मेहकर-डोणगाव मार्गावर ट्रकची दुचाकीला धडक; एक ठार 

मेहकर: मेहकरवरून डोणगावकडे जाणार्‍या दुचाकीला समोरून येणार्‍या ट्रकने जबर धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना १८ डिसेंबर रोजी खंडाळा बायपास वर घडली. ...

बुलडाणा जिल्ह्यात वनशेती उप-अभियानाबाबत उदासीनता  - Marathi News | Indifference to Forestry sub-campaign in Buldhana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात वनशेती उप-अभियानाबाबत उदासीनता 

बुलडाणा : राष्ट्रीय शाश्‍वत शेती अभियानांतर्गत शेती उत्पादनासह वृक्ष लागवड वाढविण्यासाठी २0१७-१८ मध्ये राज्यभर वन शेती अभियान राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे; मात्र वन शेती अभियानाची जिल्ह्यात कुठलीच हालचाल अद्याप सुरू झालेली नाही, तसेच कृषी वि ...

बुलडाणा जिल्ह्यातील दिव्यांग नवीन योजनांपासून वंचित - Marathi News | Displaced from Divyang's new schemes in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील दिव्यांग नवीन योजनांपासून वंचित

बुलडाणा : दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा फायदा घेण्यासाठी अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जाते. सदर प्रमाणपत्र दिव्यांगात येणार्‍या ९  प्रवर्गास दिले जाते. त्या प्रवर्गात १२ प्रव ...

बुलडाणा : मोताळा तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींसाठी  ३८ उमेदवार रिंगणात - Marathi News | Buldana: 38 candidates are in the fray for two Gram Panchayats in Motala taluka | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा : मोताळा तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींसाठी  ३८ उमेदवार रिंगणात

मोताळा: तालुक्यातील डिडोळा बु. व गोतमारा या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून, ६ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर  सरपंच पदाच्या दोन जागेसाठी १३ तर सदस्यासाठी २५ उमेदवार असे एकूण ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम असून, गोत ...

खामगाव : तालुक्यात दारूबंदी करा; नाहीतर विक्रीची परवानगी द्या - महिला बचत गटाची मागणी - Marathi News | Warning of women saving group at Bothakkaji and Bori Adgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव : तालुक्यात दारूबंदी करा; नाहीतर विक्रीची परवानगी द्या - महिला बचत गटाची मागणी

खामगाव: तालुक्यातील बोथाकाजी व बोरी अडगाव येथील दारूविक्री तात्काळ बंद करण्यात यावी, अन्यथा प्रशासनाने महिला बचत गटाला दारूविक्रीची परवानगी द्यावी, अशी मागणी मातृशक्तीने सोमवारी निवेदनातून केली आहे. ...

तळागळातील माणसाला मदतीचा हात द्या, गावाच्या विकासाकरीता एकत्र या - तहसिलदार सुरेश बगळे - Marathi News | Give the man of the grass a helping hand, together for the development of the village - Tehsildar Suresh Bagale | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तळागळातील माणसाला मदतीचा हात द्या, गावाच्या विकासाकरीता एकत्र या - तहसिलदार सुरेश बगळे

 बुलडाणा :स्वत: पुरते न जगता इतरांसाठी जगा, समाजातील तळागळातील माणसाला मदतीचा हात द्या, गावाच्या विकासाकरीता एकत्र या, असे आवाहन तहसिलदार सुरेश बगळे यांनी जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी केले. ...

बायोइथेनॉल धोरण शेतकर्‍यांना सक्षम करणारे- गडकरी - Marathi News | Bioethanol policy enabling farmers: Gadkari | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बायोइथेनॉल धोरण शेतकर्‍यांना सक्षम करणारे- गडकरी

नांदुरा : शेतकर्‍यांना आर्थिक संपन्नतेचा मार्ग दाखवणारी बायोइथेनॉल पॉलिसी केंद्रीय  मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत जाहीर होणार असून, राज्य सरकारनेही तशी पॉलिसी  बनवावी, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ परिवहन तथा जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांनी   केले. ...

नांदुरा (बुलडाणा) : मुख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वीच सभेत गोंधळ! - Marathi News | Nandura (Buldana): Before the speech of the Chief Minister confusion in the meeting! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नांदुरा (बुलडाणा) : मुख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वीच सभेत गोंधळ!

नांदुरा (बुलडाणा) : वेगळा विदर्भ व सिंदखेड राजा विकास आराखड्याच्या  अंमलबजावणीसाठी निधी उपलब्ध करुन द्या, अशा घोषणा देत काही युवकांनी मु ख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वी सभास्थळी गोंधळ घातला. यावेळी निदर्शकांनी काळे झेंडे  दाखवले. तर काही जणांनी खुच्र्या ...

बुलडाणा जिल्हय़ात १0 हजार कोटींतून रस्ते, सिंचन सुविधा!  - Marathi News | Roads, irrigation facilities in Buldhana district, 10 thousand crore! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्हय़ात १0 हजार कोटींतून रस्ते, सिंचन सुविधा! 

बुलडाणा जिल्ह्याचा सिंचन व रस्ते अनुशेष दूर करण्यासाठी दहा हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचा एकाच दिवशी जिल्ह्यात प्रारंभ होत आहे, हा एक ऐतिहासिक क्षण असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...