लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
मेहकर शहरात मुदतबाह्य पाकीटबंद पिठाची सर्रास विक्री! - Marathi News | In the Mehkar city, the sale of time-consuming wallet | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मेहकर शहरात मुदतबाह्य पाकीटबंद पिठाची सर्रास विक्री!

मेहकर: परिसरात मुदतबाह्य पाकीटबंद गव्हाच्या पिठाची सर्रास विक्री होत असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक होत आहे.  याकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे लोकमतने १९ डिसेंबर रोजी राबविलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आले. ...

बुलडाणा जिल्ह्यात कृषी पंपाच्या विजेसाठी मिनी रोहित्र देणार - मुख्यमंत्री   - Marathi News | Mini Rohitre to give electricity to Paddy in Buldana district - Chief Minister | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात कृषी पंपाच्या विजेसाठी मिनी रोहित्र देणार - मुख्यमंत्री  

बुलडाणा : जिल्ह्यातील पायाभूत सोयी-सुविधांच्या निर्मितीसाठी मोठय़ा प्रमाणावर विकास कामे करण्यात येत आहेत. रस्ते, सिंचन प्रकल्प तसेच अन्य विकास कामांमुळे जिल्हय़ातील पायाभूत सोयी-सुविधा निश्‍चितच वाढणार आहेत. या विकास कामांसाठी बुलडाणा जिल्ह्याला निधीची ...

मेहकर : लोणी गवळी येथील कर्मचार्‍यांना मुख्यालयाची अँलर्जी! - Marathi News | Mehkar: Loni Gawli employees headquarters allergy! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मेहकर : लोणी गवळी येथील कर्मचार्‍यांना मुख्यालयाची अँलर्जी!

मेहकर: तालुक्यातील लोणीगवळी येथे येणारे विविध शासकीय कर्मचारी दररोज बाहेरगावावरून येणे-जाणे करतात. त्यामुळे कामावर परिणाम होत असून, याची चौकशी करून सदर कर्मचार्‍यावर कारवाई करावी, अन्यथा पंचायत समितीसमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी ...

बुलडाणा : बोंडअळीने झालेल्या नुकसानाचा शेतकर्‍यांना मोबदला द्या - जाधव - Marathi News | Buldhana: Give compensation to farmers due to damages - Jadhav | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा : बोंडअळीने झालेल्या नुकसानाचा शेतकर्‍यांना मोबदला द्या - जाधव

बुलडाणा: देशातील पांढरे सोन पिकवणार्‍या एकूण व्यवस्थेत ३0 टक्के हिस्सा हा महाराष्ट्राचा असतो. यातही विदर्भात कापसाचे पीक घेणार्‍या शेतकर्‍यांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे; मात्र बोंडअळीच्या दुष्टचक्राने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. ...

साखरखेर्डा येथील जिल्हा को-ऑप बँकेचे ६७५ कर्जदार अडचणीत! - Marathi News | 675 borrower of the co-op bank of Sachkhedda district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :साखरखेर्डा येथील जिल्हा को-ऑप बँकेचे ६७५ कर्जदार अडचणीत!

सिंदखेडराजा: तालुक्यातील साखरखेर्डा येथील जिल्हा को-ऑप बँकेच्या अधिकार्‍यांनी कर्ज वसुलीच्या नावाखाली ६७५ शेतकर्‍यांचे नव्याने पुनर्गठन करून त्यांना नवीन कर्ज वाटप केले आहे. ते सर्व कर्जदार कर्जमाफीत बसतात की त्यांच्या नावे ते कर्ज कायम राहते, अशी शक ...

मेहकर पंचायत समितीसमोर शेलगाव ग्रामपंचायत सदस्यांचा बैठा सत्याग्रह - Marathi News | Sitting Satyagraha of Shailgaon Gram Panchayat members in front of Mehkar Panchayat Samiti | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मेहकर पंचायत समितीसमोर शेलगाव ग्रामपंचायत सदस्यांचा बैठा सत्याग्रह

शेलगांव देशमुख : येथील  बेकायदेशीर जागेच्या नोंदीचा फेरफार दुरूस्त करण्यात यावा तसेच नमुना आठ अ देण्यात यावे, या मागणीसाठी ग्रा.पं.सदस्यांनी मेहकर पंचायत समितीसमोर १८ डिसेंबर पासून बैठा सत्याग्रह सुरु केला आहे. ...

अंढेरा येथील शाळेच्या विकासासाठी व्हॉट्स ग्रुपचा पुढकार - Marathi News | What'app Group's initiative for the development of school at Andhera | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अंढेरा येथील शाळेच्या विकासासाठी व्हॉट्स ग्रुपचा पुढकार

अंढेरा : व्हॉट्स ग्रुपव्दारे एकत्र आलेल्या तरूणांनी विद्यार्थी विकास बचत गटाची स्थापना करून आर्थिक व श्रमदान करून अवघ्या तिन दिवसात गावातील जिल्हा परिषद  शाळेच्या विकासासाठी पुढाकार घेतला आहे. ...

खामगाव : ‘महिको’वर कारवाईसाठी कृषी अधिकार्‍यांचे पथक मलकापुरात  - Marathi News | Khamgaon: A team of agricultural officers in Malakpur to take action on Mahyco | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव : ‘महिको’वर कारवाईसाठी कृषी अधिकार्‍यांचे पथक मलकापुरात 

खामगाव : महाराष्ट्र हायब्रिड सीड कंपनी (महिको) वरील गडांतर अद्याप संपलेले नसून दहा दिवसानंतर  सोमवारी, १८ डिसेंबर रोजी कृषी विभागाचे पथक मलकापूरात कारवाईसाठी दाखल झाले होते. फौजदारी कारवाईच्या अनुषंगाने अधिकार्‍यांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव रात्री उ ...

तीनशे मीटर अंतरावर सात खड्डे; खामगावातील मुख्य रस्त्यावरील परिस्थिती! - Marathi News | Seven pits at three hundred meters away; Khamgawa main road! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तीनशे मीटर अंतरावर सात खड्डे; खामगावातील मुख्य रस्त्यावरील परिस्थिती!

खामगाव: राज्य शासनाकडून १५ डिसेंबरपर्यंत खड्डे मुक्तीची घोषणा करण्यात आली. मात्र, खामगाव शहरातील हृदयस्थानी असलेल्या रस्त्यावरील मोठय़ा खड्ड्यांसह लहान खड्डेही बुजविण्यात आले नाही. त्यामुळे शासनाची खड्डे मुक्तीची घोषणा फोल ठरत असल्याचे दिसून येते. ...