लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
मलकापूर पाग्रां येथील सराफा दुकान फोडले - Marathi News | A shop was opened at Malkapur Pagr | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापूर पाग्रां येथील सराफा दुकान फोडले

मलकापूर पांग्रा:  मलकापूर पाग्रां येथील रत्नपारखी ज्वेलर्स येथे चोरी  करून नगद व  सोन्या, चांदीचे दागिने असा एकूण दोन लाख ४५ हजारांचा ऐजव लपास केल्याची घटना  १७ रोजी  रात्री घडली. ...

जिगाव प्रकल्पाचे काम मार्गी लावण्यासाठी अविरत संघर्ष - संचेती - Marathi News | Continuous struggle to guide the work of Jigon project - Sancheti | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिगाव प्रकल्पाचे काम मार्गी लावण्यासाठी अविरत संघर्ष - संचेती

सिंचनासाठी आवश्यक असलेला जिगाव प्रकल्प लवकर पूर्ण करून प्रकल्पग्रस्तांचे आदर्श पुनर्वसन व त्यांना मोबदला मिळवून देण्यासाठी मागील दहा वर्षांपासून नव्हे दशकापासून संघर्ष सुरू आहे. जोपर्यंत जिगाव प्रकल्पातील पाणी शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पोहचत नाही  त ...

नांदुरा येथे शेतकर्‍यांवर झालेल्या हल्ल्याचा काँग्रेसने व्यक्त केला निषेध  - Marathi News | Congress protested against attacks on farmers in Nandura | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नांदुरा येथे शेतकर्‍यांवर झालेल्या हल्ल्याचा काँग्रेसने व्यक्त केला निषेध 

बुलडाणा : स्थानिक गांधी भवनसमोरील संगम चैकात व स्टेट बँक चौकात नांदुरा येथे शे तकर्‍यांवरील हल्ल्याचा काँग्रेसने १७ डिसेंबर रोजी निषेध व्यक्त केला. ...

बुलडाणा : गावठाण हद्दवाढीस नवीन निकषांची अडचण - Marathi News | Buldana: The problem of new criteria is to increase the boundary of the village | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा : गावठाण हद्दवाढीस नवीन निकषांची अडचण

आता गावठाण वाढीचे अधिकार  जिल्हाधिकारी यांना मिळाल्याने पंचायत समिती प्रशासन यासाठी आग्रही असून, महसूल  विभागामार्फत तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींचे गावठाण वाढीचे प्रस्ताव सादर करण्यात  आले आहेत. ...

धामणगाव बढे : ट्रॅक्टरच्या अपघातात एक गंभीर जखमी - Marathi News | Dhamangaon increases: One seriously injured in a tractor accident | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धामणगाव बढे : ट्रॅक्टरच्या अपघातात एक गंभीर जखमी

धामणगाव बढे : येथून जवळच असलेल्या पान्हेरा रस्त्यावर भरधाव वेगात असलेल्या ट्रॅ क्टरने मोटारसायकलला धडक दिल्याने मोटारसायकलस्वार जखमी झाल्याची घटना  शुक्रवारी घडली. याप्रकरणी १७ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. ...

खामगाव तालुक्यातील आदिवासी कार्यालयात हैदोस घालणार्‍यांची पोलिसात तक्रार - Marathi News | Complaint to police in the tribal office of Khamgaon taluka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खामगाव तालुक्यातील आदिवासी कार्यालयात हैदोस घालणार्‍यांची पोलिसात तक्रार

अकोला : बुलडाणा जिल्हय़ातील खामगाव तालुक्यातील पाळा येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील चौथ्या वर्गाच्या विद्यार्थिनीवर २0१६ मध्ये लैंगिक अत्याचार झाल्यानंतर या आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्यात आली असून, कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे ...

बुलडाणा जिल्ह्यात १0 हजार कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ  - Marathi News | 10 thousand crore development works in Buldhana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात १0 हजार कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ 

जिगाव प्रकल्पासह बुलडाणा जिल्ह्याच्या इतिहासात एकाच दिवशी १0 हजार कोटी रुपयांच्या विकास कामांना प्रारंभ होत असल्याचे सांगत जिगाव प्रकल्पासह ८ लघु प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ...

बुलडाणा जिल्हा परिषदेचे विद्यार्थी गिरवीणार ‘स्मार्ट लर्निंग डिजीटल पेन’ ने धडे - Marathi News | 'Smart Learning Digital Pen' lessons from students of Buldhana Zilla Parishad | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्हा परिषदेचे विद्यार्थी गिरवीणार ‘स्मार्ट लर्निंग डिजीटल पेन’ ने धडे

बुलडाणा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सर्वांगीण विकासासाठी स्वखर्चाने विविध उपक्रम राबविणाºया सिंदखेडच्या सरपंच विमा कदम यांनी स्मार्ट लर्निंग डिजीटल पेन बुक संच उपलब्ध करुन दिला. त्याद्वारे वर्ग एक व दोनचे विद्यार्थी बेसिक इंग्रजीच ...

मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याच्या प्रयत्नात असलेले काँग्रेस, मनसे कार्यकर्ते कार्यकर्ते स्थानबद्ध - Marathi News | Congress, MNS activists and activists locals trying to show black flags to the Chief Minister | Latest buldhana Photos at Lokmat.com

बुलढाणा :मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याच्या प्रयत्नात असलेले काँग्रेस, मनसे कार्यकर्ते कार्यकर्ते स्थानबद्ध