कर्नाटकच्या महासंग्रामात जात आणि धर्माला खूपच जास्त महत्व आले आहे. प्रत्येक प्रमुख पक्ष एका जातीचे नेतृत्व करताना तसेच मतेही मिळवताना दिसत आहे. कर्नाटकच्या निवडणुकीत रविवारी मते देताना मतदार नेमके काय करतील त्याचे जातींच्या समीकरणांच्या आधारे केलेले
...
कर्नाटकच्या महासंग्रामात मोठ्या नेत्यांची माहिती देताना रेड्डीबंधूंवर म्हणजेच त्यातील गली जनार्दन रेड्डींवर लिहिलेले अनेकांना खटकेल. मात्र बदनाम असले तरीही सत्तेच्या राजकारणात केवळ प्याद्याची नाही तर प्रसंगी सूत्रधाराचीही भूमिका बजावणाऱ्या रेड्डींशिव
...
विश्लेषण : जनावरांची गणना होते, घरातल्या टीव्ही-फ्रीजची गणना होते, मग ओबीसी असलेल्या जिवंत माणसांची जनगणना ओबीसी कोड टाकून का नाही, असा एक मूलभूत मुद्दा गेली अनेक वर्षे चर्चेत आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ यांनी तर २०११ च्या जनगणनेच्या वेळे
...
देशाच्या इतिहासात वर्तमान काळ हा सर्वाधिक संशोधनाचे पर्व म्हणून नोंदविला जाईल, असे दिसते. कारण कधी नव्हे एवढे शोध या काळात लागताहेत आणि विशेष म्हणजे या आगळ्यावेगळ्या शोधांची ‘निर्मिती’ करणारे दुसरे तिसरे कुणी नसून आमचे राजकीय पुढारी आहेत.
...
Karnataka Election 2018 ही सर्वच राजकीय पक्षांसाठी खूप महत्वाची. राजकीय महासंग्रामच. त्यात एक महत्वाचा मुद्दा. राज्याच्या मुख्यमंत्रीपदापासून थेट देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत झेप घेतलेल्या एच.डी.देवेगौडा यांचे काय होणार? ही निवडणूक त्यांच्यासाठी अस्ति
...
वर्तमान : शिक्षणाने आम्हाला प्रयत्नवाद शिकवावा ही आमच्या समाजाची तशी रास्त अपेक्षा. म्हणून कैक पिढ्या अज्ञानात खपल्यानंतर पुढे या पिढ्यांचा एखादा वारसदार शिक्षण घेऊन दिवस बदलण्याची भाषा करीत असेल, तर आनंद वाटतो; परंतु पिढीजात अंधारातून उजेडाच्या दिशे
...
स्वत:च आरोग्यदूत बनून, मरणाशिवाय पर्याय नसलेल्या गरीब असाध्य रोग्यांना तसेच विदर्भातील नक्षलग्रस्त, अतिदुर्गम आदिवासी व कोणीही वाली नसलेल्या रुग्णांना स्वास्थ्य सुविधा ते पुरवू लागले. आतापर्यंत त्यांनी शस्त्रक्रियेची आवश्यकता असणाऱ्या बाराशे एकोणचाळी
...
विनोद : लोकसंख्येची परिस्थिती नागरिकांना सतत कळत राहावी या हेतूने प्रत्येक चौकात त्या क्षणाची देशाची लोकसंख्या दाखविणारी घड्याळे बसविण्याची एक योजना ठरली होती पण ती पुढे बारगळली.
...