स्थापत्यशिल्प : सर्वगुणसंपन्न दुर्गाधिपतीची प्रत्येक भेट ऐतिहासिक स्थापत्य शैलीतील नवनवीन आविष्कार समोर आणणारी असते. मागच्या लेखातून आपण किल्ल्याचा इतिहास पाहिला. सामरिक युद्धरचना, नगररचना पाहिली. या किल्ल्याबद्दल जितके लिहावे तेवढे थोडेच! आजच्या या
...
प्रासंगिक : एकदा महान साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांनी ‘खरं तर मला बुद्धाच्या काळात जन्माला यावयास पाहिजे होतं. मग मला बुद्धाशी नियमितपणे संवाद साधायला मिळाला असता!!’ अशी खंत जाहीरपणे व्यक्त केली होती. तसे पाहिले तर बुद्ध आणि टागोर यांच्यामध्ये जवळपा
...
कर्नाटकाच्या महासंग्रामातील भाजपाचे सरसेनापती बी.एस.येडियुरप्पा. तसे वादग्रस्त. पाऊणशे वय. तरीही आक्रमकता पंचवीशीच्या तरुणासारखी. एकीकडे काँग्रेसचे सिद्धारामय्या, जनता दलाच्या कुमारस्वामी यांच्याशी मुकाबला करतानाच त्यांना भाजपाच्याही काही नेत्यांशी ल
...
कर्नाटकातील राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. कर्नाटकच्या लढाईतील मुख्य राजकीय शिलेदारांची ओळख करुन देताना सुरुवात विद्यमान मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे सरसेनापती सिद्धारामय्या यांच्यापासून...
...
सरकारने गाळप झालेल्या ऊसावर प्रति टन ५५/- रु अनुदान देण्याचे घोषित केले आहे , राज्यात ९५० लाख टन ऊस गाळप झाले म्हणजेच गाळप झालेल्या ऊसावर प्रति टन ५५/- रु साखर कारखान्यांना अनुदान रुपाने उपलब्ध होणार असून एकुण ५२२ कोटी रुपये उपलब्ध होणार आहे तर या पु
...
ढोंगी आणि अत्याचारी बाबा आणखी किती वर्षे या देशातील जनतेची पिळवणूक करणार? येथील भोळीभाबडी जनता आणखी किती वर्षे असल्या भोंदूबाबांच्या नादी लागून आपली फसवणूक करून घेणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे कधी मिळतीलही की नाही, याबाबत शंका वाटते.
...