
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

क्रिकेट :Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
IPL मध्ये असा पराक्रम करणारा वैभव सूर्यवशी ठरला पहिला फलंदाज ...

महाराष्ट्र :मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
खरेतर, विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळावी यासाठी पक्षातील अनेकांकडून प्रयत्न सुरू होते. मात्र, भाजपाने नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर केला आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिली. ...

नांदेड :नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
मिळालेल्या माहितीनुसार, सुशील शेळके हे सांगवी येथील विमानतळालगत असलेल्या ट्रॅकवर मंगळवारी, दि. २८ एप्रिल रोजी सायंकाळी फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या नजरेस आकाशात एक गोलाकार वस्तू उडताना दिसली. विशेष म्हणजे ही वस्तू आकाराने आणि हालचालीच्या ...

पुणे :पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द
मागील दोन वर्षांत अमितेश कुमार यांनी जवळपास ३०० पिस्तूल परवाने रद्द केले आहेत... ...

जालना :मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
"एक साधरण भेटी होती राजकीय भेट नव्हती, छत्रपती संभाजीनगरला उद्योग विभागाच्या कार्यक्रमाला आलो होतो. राजकारणापलीकडे मनोज दादाचे अन् माझे संबंध आहेत. सकाळी ७:३० वाजता विमान असल्याने गप्पा कोणाबरोबर मारायच्या म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आलो ...

नागपूर :बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
"बाबासाहेबांची जयंती केवळ त्यांच्या जीवनाचा उत्सव नसून त्यांच्या विचारसंपत्तीला आणि समाजसुधारणेच्या कार्याला आदरांजली आहे. त्यांची जयंती साजरी करणे म्हणजे केवळ त्यांच्या शब्दांची आठवण नव्हे, तर त्यांच्या समता, न्याय आणि प्रगतीच्या दृष्टिकोनाचा सन्मान ...

राष्ट्रीय :निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
Government on Petrol Diesel Prices : महत्वाचे म्हणजे, सरकारचे हे स्पष्टीकरण मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या तणावाने जागतिक तेल बाजारपेठेत अस्थिरता असताना आले आहे. ...

नागपूर :नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
दयाशंकर तिवारी यांच्या मोबाईलवरून काही लोकांना सकाळच्या सुमारास व्हॉट्सअपवर, मी अडचणीत असून ५७ हजार रुपये तातडीने पाठवा, सायंकाळी पैसे परत करतो असे मॅसेजेस आले. ...

क्रिकेट :PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
पंजाब किंग्सवर घरच्या मैदानात ओढावली यंदाच्या हंगामातील पहिल्या पराभवाची नामुष्की ...

नागपूर :भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
संघटनात्मक कार्याच्या हातोटीमुळे मिळाली उमेदवारी... ...

व्यापार :१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
आर्थिक क्षेत्रातील या बदलांचा मुख्य उद्देश डिजिटल सुरक्षा वाढवणे, व्यवहार पारदर्शक करणे आणि ग्राहक व गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे आहे... ...
