
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
Maharashtra Cabinet Decision April 2026: मुख्यमंत्री कार्यालयाकडून या निर्णयांची संक्षिप्त माहिती देण्यात आली आहे. ...

आंतरराष्ट्रीय :नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
पंतप्रधान बालेन शाह यांनी नियुक्तीच्या दिवशीच मंत्रिमंडळ स्थापन केले, गुरुंग यांची गृहमंत्री म्हणून नियुक्ती केली होती. सुरुवातीला उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना अटक करून प्रसिद्धी मिळवलेले गुरुंग, मागील काही दिवसांपासून टीकेचे लक्ष्य बनले आहेत. ...

ऑटो :५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
महत्वाचे म्हणजे, ही कार 'लॉन्ग व्हीलबेस' व्हर्जनमध्ये उपलब्ध असल्याने यात ग्राहकांना अधिक प्रशस्त जागा आणि लक्झरीचा अनुभव मिळेल. ...

सखी :AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
लोकांच्या मनात अनेकदा एक प्रश्न येतो की, एसीसोबत पंखा सुरू ठेवणं योग्य आहे की अयोग्य? अनेकांना वाटतं की, पंखा सुरू ठेवल्याने लवकर थंडावा मिळतो, तर काही जण म्हणतात की यामुळे विजेचा वापर वाढतो ...

नागपूर :जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
१० एप्रिल रोजी ओम भोयर हा २३ वर्षांचा तरुण जिममध्ये अनेक तास व्यायाम करून घरी परतला. मात्र, काही वेळातच तो अचानक बेशुद्ध पडला होता. ...

आंतरराष्ट्रीय :आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
Eight Iranian Women: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पोस्ट केली, ज्यात आठ इराणी महिलांचे फोटो आहेत. या महिलांना मुक्त करण्याचे आवाहन ट्रम्प यांनी केले आहे. ...

व्यापार :रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
Airtel Recharge Plan Price Hike: यावर्षी रिचार्ज प्लान महाग होऊ शकतात अशी चर्चा होती आणि आता एअरटेलनं त्याची सुरुवात केल्याचं दिसत आहे. एअरटेलनं आपल्या ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटी असलेल्या प्लान्समध्ये अनेक मोठे बदल केले आहेत. ...

फिल्मी :"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
मराठी सक्तीच्या विरोधात ४ मे पासून १५ लाख रिक्षाचालक संपावर जाणार! अभिनेता पोस्ट करत म्हणाला... ...

क्रिकेट :MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
MS Dhoni Fitness Update, MI vs CSK IPL 2026: पहिल्या ६ सामन्यात धोनी दुखापतीमुळे खेळू शकलेला नाही ...

आंतरराष्ट्रीय :पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग
America Iran War: अमेरिका आणि इराण यांच्यात समेट घडवून आणण्यात पाकिस्तानला सातत्याने अपयश येत आहे. ...

आंतरराष्ट्रीय :इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
Mossad agent Mem Italy boat accident: मोसाद प्रमुख डेव्हिड बार्निया यांनी शहीद एजंट 'मेम' बद्दल धक्कादायक माहिती दिली आहे. इटलीतील नाव अपघातात मृत्यू झालेल्या या एजंटने इराणविरुद्धच्या 'ऑपरेशन रोअरिंग लायन'मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. ...
