लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
संपकरी डॉक्टरांचे वेतन कापणार ! - Marathi News | Doctor's salary will be cut! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संपकरी डॉक्टरांचे वेतन कापणार !

बीड : विविध मागण्यांसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले होते़ मात्र, संपकाळातील वेतनावर वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाणी सोडावे लागणार असून वेतन कपातीच्या हालचाली सुरु आहेत़ ...

देवळाली युनानी दवाखान्याचा कारभार शिपायावरच - Marathi News | Deolali Unani dispensary took charge of the hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देवळाली युनानी दवाखान्याचा कारभार शिपायावरच

अशोक तळेकर , पिंपरीघाटा आष्टी तालुक्यातील देवळाली येथील युनानी दवाखान्यामध्ये दोन वर्षापासून डॉक्टर नसल्याने रुग्णांना आरोग्य सेवा मिळत नाही. ...

रस्त्यावरील खड्ड्याने प्रवाशांची दैना - Marathi News | A pavement of passenger on the road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रस्त्यावरील खड्ड्याने प्रवाशांची दैना

कडा : आष्टी तालुक्यातील कडा - लिंबोडी - पाटण या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असून पुलावरील नळ्याही फुटल्या आहेत. ...

चित्रात पाहिलेल्या विमानात प्रत्यक्ष बसलो - Marathi News | Sit directly in the plane seen in the picture | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चित्रात पाहिलेल्या विमानात प्रत्यक्ष बसलो

अंबाजोगाई: सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना विमान हे चित्रात तरी पाहायचे अन्यथा आकाशात उडणारे तरी पाहायचे. विमानात बसण्याचे स्वप्न हे स्वप्नच ठरते. ...

नागापूरला अशुद्ध पाणीपुरवठा ! - Marathi News | Nagapur gets impure water supply! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नागापूरला अशुद्ध पाणीपुरवठा !

परळी: परळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नागापूर धरणाखालील नागापुरातच अर्धवट नळ योजनेमुळे पाण्याची समस्या उद्भवत आहे ...

गेवराईत इदगाह मैदानावर होते सामूहिक प्रार्थना - Marathi News | Massive prayer at Gegravi Idgah grounds | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गेवराईत इदगाह मैदानावर होते सामूहिक प्रार्थना

गेवराई : शहरात एकूण ३० च्या जवळपास मशिदी आहेत. यामध्ये दर्गा मशीद व जामा मशीद ही सर्वात पुरातन मशीद आहे. ...

जिल्ह्यात गुरूपौर्णिमा उत्साहात - Marathi News | In the district, Gurupournima is excited | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्यात गुरूपौर्णिमा उत्साहात

बीड : जिल्ह्यात शनिवारी शाळा, महाविद्यालयांसह मंदिरांमध्ये गुरूपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. ...

नियोजनाअभावी खालावले ‘बालस्वास्थ्य’ - Marathi News | 'Child Health' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नियोजनाअभावी खालावले ‘बालस्वास्थ्य’

संजय तिपाले , बीड भावी पिढींच्या आरोग्याची देखभाल घेण्यासाठी सुरु केलेल्या बालस्वास्थ्य कार्यक्रमाचेच ‘स्वास्थ्य’ नियोजनाअभावी खालावले आहे. ...

ग्रामपंचायतमधील दफ्तर तपासणीवर नागरिकांतून शंका - Marathi News | Citizens doubts about office check in Gram Panchayat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ग्रामपंचायतमधील दफ्तर तपासणीवर नागरिकांतून शंका

पाटोदा: जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुरेशी यांनी पाटोदा ग्रामपंचायतची दफ्तर तपासणी केली होती. ...