शिरीष शिंदे , बीड पाच वर्षांपूर्वी बांधकाम व्यवसायाला सोनेरी दिवस प्राप्त झाले होते. अल्पावधीत श्रीमंत होण्याचे स्वप्न पहात अनेक जण या व्यवसायात उतरले, ...
सोमनाथ खताळ , बीड पाहणी न करताच ओळखीने बांधकाम परवाने द्यायचे आणि तक्रार आली की ती प्रलंबीत ठेवायची. एखाद्याने आवाज उठवला तर नोटीस दिल्याचे नाटक करायचे ...
संजय तिपाले , बीड संपूर्ण क्षेत्र हागणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला असला तरी बीड जिल्ह्यात अजूनही सुमारे तीन लाख कुटुंबाकडे शौचालयेच नाहीत. ...
जोर लगा के...खासदार कमलनाथ यांचे विमान सोमवारी छिंदवाडात उतरण्याच्या तयारीत असताना धावपीवर आधीच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विमान होते. कमलनाथ यांच्या विमानाला उतरण्यासाठी मग पोलीस आणि अन्य कर्मचार्यांनी मुख्यमंत्र्यांचे विमान ...
राजेश खराडे, बीड ‘कुणीही या अन् आकडा टाकून वीज घ्या’ अशीच काहीशी अशीच स्थिती महावितरण कंपनीची झाली आहे. बीडमध्ये केवळ ग्राहकच आकडे टाकून वीज वापरतात असे नाही ...
बीड : नोकरी लावण्याच्या आमिषाने एका तरूणाने बेरोजगारांकडून पैसे उकळल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी सोमवारी शिक्षण विभागाकडे केली. त्यावरून गोंधळ निर्माण झाला. ...
संजय तिपाले , बीड विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा मान स्व़ गोपीनाथराव मुंडे यांना मिळाला होता; परंतु विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेतेपद आतापर्यंत एकदाही बीडला मिळाले नव्हते़ ...
पुरुषोत्तम करवा , माजलगाव महाराष्ट्र शासनाने तलाठ्याचा ताण कमी करुन सर्व शेतकऱ्यांना गावागावात सातबारा मिळावा, यासाठी २०१०-११ साली संगणकीकृत सातबारा देण्यास सुरुवात केली. ...