तेलगाव : भरधाव ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडच्या घरात शिरला. यामध्ये घरात असलेल्यांपैकी वृद्ध जागीच ठार झाला तर त्याचा अपंग मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास धारूर तालुक्यातील गावंदरा येथे घडली.शंकर मोरे (वय ...
अंबाजोगाई : अवघ्या १५ हजार रुपयात आयफोन देण्याच्या बहाण्याने येथील तरुणाची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दिल्ली येथील एकावर गुन्हा नोंद करण्यात आला.शहरातील आनंदनगरातील राहणाऱ्या सागर अशोक मोहिते या तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार त्या ...
रक्कम असलेली तिजारी गॅस कटरने न जळाल्याने हाताश झालेले चोरटे रिकाम्या हाताने परतले. यामुळे बँकेतील १६ लाख ४७ हजार रूपयांची रक्कम सुरक्षित राहिली. ही घटना तालुक्यातील खालापुरी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत शुक्रवारी मध्यरात्री घडली. दरम्यान, ...
जन्मत:च सुरू झालेला ‘ती’चा संघर्ष संपण्याचे नाव घेत नाही. बाळ बदल झाल्याच्या संशयातून आधी आई-वडीलांनीच नाकारले. डीएनए अहवालानंतर तब्बल १२ दिवसांनी तीला स्वीकारले. नंतर दुसऱ्याच दिवशी आम्ही सांभाळण्यास असमर्थ आहोत, असे सांगत आई-बापानेच ‘ती’ला पुन्हा अ ...
हलगर्जीपणा झाल्यामुळे मुली ऐवजी मुलगा अशी दप्तरी नोंद झाली आणि राज्यभर मुल अदलाबदल झाले म्हणून जिल्हा रुग्णालय बदनाम झाले. मुलाची डीएनए तपासणी केली असता हा सर्व प्रकार चुकीचा असल्याचे समोर आले. या प्रकरणात डॉ. अनिल खुलताबादकर, डॉ. परमेश्वर बडे यांना ...
बीड : गेवराई तालुक्यातील गढी फाटा येथे स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेला ९२ किलो गांजा गुरूवारी न्यायालयाच्या आदेशाने नष्ट केला. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.२४ आॅगस्ट २०१३ रोजी सचिन भिमराव मुंडे (रा.देवगव्हाण ता.अंबड जि.जालना) व एक जण कारमध ...
केज : शहराच्या पश्चिम बाजूस असलेल्या शिक्षक कॉलनीसह परिसरात वास्तव्यास असलेल्या रहिवाशांच्या घरातील बोअरवेल गेल्या दोन महिन्यांपूर्वीच आटल्याने नागरिकांना टँकरने विकत पाणी घ्यावे लागत आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून मागणी करूनही नळयोजना करण्यात आली नस ...
माजलगाव येथील टीएमसी आवारात खरेदीच्या प्रतीक्षेतील १८ हजार क्विंटल हरभरा खरेदीसाठी शासनाने अचानकच आडवा दांडू लावला. हरभरा खरेदी बंद केल्याच्या विरोधात शुक्रवारी राष्टÑीय महामार्गावर २२२ वर सकाळी ११ वाजता शेतकरी व बाजार समिती पदाधिका-यांनी माजी राज्यम ...
चोरी, घरफोडी, दरोडा आदी गुन्ह्यांच्या तपासातून पोलिसांनी हस्तगत केलेले ७ लाख ९२ हजार ४५१ रुपयांचे सोन्याचे दागिने व चांदीच्या वस्तू अकरा फिर्यादींना गुरुवारी एका कार्यक्रमात पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या हस्ते समारंभपूर्वक परत करण्यात आल्या. ...
बीड जिल्ह्यातील जनतेस धोका देऊन लुटणाऱ्या मल्टीस्टेटच्या यादीत आता ढोकेश्वर मल्टीस्टेटचा देखील समावेश झाला आहे. ‘ढोकेश्वर’ने अंबाजोगाईतील ठेवीदारांना अधिक व्याज दाराचे आमिष दाखवून ७३ लाख ५५ हजार रुपये हडप केल्याप्रकरणी ६८ ठेवीदारांनी एकत्रित येत अंबा ...