बीड : डीटीएड परीक्षेत कॉपी करताना आढळलेल्या ११ भावी गुरुजींवर रस्टीकेटची कारवाई करण्यात आली. शिक्षणाधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने सोमवारी बीड येथे ही कारवाई केली. परीक्षेच्या तीन दिवसात बीड व अंबाजोगाईत २५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.तीन दिवसांपासून ...
बीड : राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत अन्यायकारक व घटनाबाह्य ७०/३० प्रादेशिक आरक्षणामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध बीडसह इतर जिल्ह्यातून उठाव होत असून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पालक व शिक्षणप्रेमी पाठपुरावा करत आहे ...
जन्मत:च सुरू झालेला ‘क्रांती’चा संघर्ष अखेर संपला. बाळ बदल झाल्याच्या संशयातून डीएनए अहवालानंतरही ‘ती’ला नाकारणाऱ्या आई-बाबाचे मनपरिवर्तन करण्यात समाजसेविकांना यश आले. त्यामुळे मंगळवारी सकाळी ११ वाजता ही चिमुकली पुन्हा आईच्या कुशीत दिसेल. ...
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन नौकरी घालवण्याची धमकी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसची महिला आघाडीची जिल्हाध्यक्ष रेखा फड हिच्यासह सात महिलांवर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
परळी : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना विधानपरिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी परळीच्या जगमित्र या त्यांच्या कार्यालयात रविवारी आदरांजली अर्पण केली.‘आदरणीय अप्पा, (स्व. गोपीनाथराव मुंडे) आज आपल्याला आमच्यातून जाऊन ४ वर्ष झाली. 'जनसामान्यांसाठी ...
गेवराई : तालुक्यातील पाचेगाव शिवारातील वनविभागाच्या हद्दीत प्रवेश करून विना परवाना रस्ता बनवुन व १३ कोटी वृक्ष लागवड अंतर्गत लावलेल्या रोपांचे नुकसान केल्याप्रकरणी आय.आर.बी. चे ७ टिप्पर व एक जेसीबी असा दोन कोटी २५ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही ...
मुंडे साहेबांनी आपल्याला कधीही रडायला नाही, तर सतत लढायला शिकवले. साहेबांचे ज्यांच्यावर जिवापाड प्रेम होते ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्यांचा साहेबांसोबत अतिशय स्नेह होता ते श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमच्या परिवाराशी घट्ट नाते असलेले श्रीम ...