जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तीला पेटवून दिले. तीने कशीबशी सुटका केली. त्यानंतर पोटच्या सात वर्षाच्या मुलालाही पेटविले. ...
दोनवेळेस परत आलेला मुद्देमाल तिसऱ्यांदा पाठविला आहे. ...
यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहात ग्रंथ आणि छायाचित्रे प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला. ...
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन यावर्षी देखील शेततळ््यांच्या लक्षांकामध्ये वाढ करण्यात आली आहे. ...
तालखेड येथील श्री नृसिंह देवस्थानची बँकेच्या खात्यावरील १८ हजारांची रक्कम बनावट कागदपत्रे आणि शिक्के बनवून परस्पर उचलून अपहार केल्याच्या आरोपावरून दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
व्याजाचे पैसे परत केल्यानंतरही मयताची जवळपास साडेचार एकर जमीन आपल्या नावे केल्याचा धक्कादायक प्रकार माजलगाव तालुक्यातील दिंद्रूड येथे समोर आला ...
जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदलीने आलेल्या व बिंदूनामावलीनुसार अतिरिक्त ठरलेल्या २७९ शिक्षकांना उच्च न्यायालय व शासनाच्या निर्देशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी कार्यमुक्त केले होते ...
व्याजाचे पैसे परत केल्यानंतरही मयताची जवळपास साडे चार एकर जमीन आपल्या नावे केल्याचा धक्कादायक प्रकार माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे समोर आला आहे. ...
धनगर समाजाच्या आरक्षणाचा या सरकारला विसर पडला आहे. दिलेला शब्दही हे सरकार पाळत नाही. हे सरकार फसवे आहे. ...
मराठा आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर चढून क्रांती मोर्चाच्या तीन कार्यकर्त्यांचे शोले स्टाईल आंदोलन सुरु आहे. ...