लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
Lok Sabha Election 2019 : सोशल मिडीयावर अफवा पसरवणाऱ्यांवर बीड पोलिसांकडून कारवायांचा धडाका - Marathi News | Lok Sabha Election 2019: Beed police took action against rumors spreaders over social media | Latest beed News at Lokmat.com

बीड :Lok Sabha Election 2019 : सोशल मिडीयावर अफवा पसरवणाऱ्यांवर बीड पोलिसांकडून कारवायांचा धडाका

अवघ्या १२ तासांत १० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई ...

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर छावण्या तपासणीला वेग - Marathi News | After the order of the District Collector, the speed of the check-up was done | Latest beed News at Lokmat.com

बीड :जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर छावण्या तपासणीला वेग

दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांना पुरेसे खाद्य व पणी मिळावे यासाठी बीड जिल्ह्यात मोठ्या जवळपास ९०० छावण्यांना मंजुरी देण्यात आली होती. ...

अंबाजोगाईत गावठी पिस्तूल, शिरूरमध्ये तलवार जप्त - Marathi News | Swords seized in village pistol, Shirur in Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईत गावठी पिस्तूल, शिरूरमध्ये तलवार जप्त

दिवसाढवळ्या कंबरेला गावठी कट्टा (पिस्तूल) लावून बिनबोभाटपणे अंबाजोगाई शहरामध्ये फिरणाऱ्या तरुणाला बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. ...

बीड जिल्ह्यातून तीन टोळ्यांतील ९ गुन्हेगार वर्षभरासाठी हद्दपार - Marathi News | 9 out of three gangs from Beed district expatriate years | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यातून तीन टोळ्यांतील ९ गुन्हेगार वर्षभरासाठी हद्दपार

जिल्ह्यात अवैध धंद्यांना आळा बसावा व गुंडांपासून नागरिकांचे रक्षण व्हावे, या हेतूने जिल्ह्यातील अंबाजोगाई आणि बीड तालुक्यातील एकुण ९ जणांना एका वषार्साठी बीड जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. शुक्रवारी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी याबाबतचे आदेश दिले ...

डिझेल चोरणारी टोळी गजाआड - Marathi News | Diesel Thieves Thieves | Latest beed News at Lokmat.com

बीड :डिझेल चोरणारी टोळी गजाआड

पेट्रोल पंपावर उभा असणाऱ्या टँकरमधील डीझेल चोरणारी टोळी वडवणी पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. ही कारवाई बुधवार व गुरूवारी मध्यरात्री करण्यात आली. यामध्ये एकूण ९ आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...

४९ ‘मुन्नाभार्इं’च्या दुकानांना टाळे - Marathi News | 49 9 'Munnabhai' shops are closed | Latest beed News at Lokmat.com

बीड :४९ ‘मुन्नाभार्इं’च्या दुकानांना टाळे

बीड जिल्ह्यात बोगस डॉक्टरांनी विनापरवाना वैद्यकीय सेवा देऊन सर्वसामान्य रुग्णांची लुट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. आरोग्य विभागाने आतापर्यंत ४९ मुन्नाभार्इंवर गुन्हे दाखल करुन त्यांच्या दवाखान्यांना कुलूप ठोकले आहे. ...

बीड जिल्ह्यात धर्माळा येथील एकावर कोयत्याने हल्ला - Marathi News | Attacking one at Dharmala in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात धर्माळा येथील एकावर कोयत्याने हल्ला

केज तालुक्यातील धर्माळा येथे शुक्रवारी सायंकाळी वैयक्तिक वादातून एकाने कोयत्याने हल्ला केला. या प्रकरणी धारुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  ...

Lok Sabha Election 2019 : काँग्रेस पदाधिकाऱ्याला मारहाण प्रकरणात बीडमध्ये तीन पोलीस निलंबित - Marathi News | Lok Sabha Election 2019: Three police officers suspended in Beed in the case of a attack on Congress activist | Latest beed News at Lokmat.com

बीड :Lok Sabha Election 2019 : काँग्रेस पदाधिकाऱ्याला मारहाण प्रकरणात बीडमध्ये तीन पोलीस निलंबित

पोलिसांना कर्तव्यात कसूर करणे चांगलेच अंगलट आले आहे.  ...

बीड जिल्ह्यातून तीन टोळ्यांतील ९ गुन्हेगार हद्दपार - Marathi News | 9 gangsters out of three gangs from Beed district expatriate | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यातून तीन टोळ्यांतील ९ गुन्हेगार हद्दपार

तीनही टोळ्यातील नऊ जणांना बीड जिल्ह्यातून एक वषार्साठी हद्दपार केले आहे. ...