लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
Lok Sabha Election 2019 : क्षीरसागर बंधूंचे दोन डगरींवर हात - Marathi News | Lok Sabha Election 2019: Kshirsagar Brothers' hands on two folds | Latest beed News at Lokmat.com

बीड :Lok Sabha Election 2019 : क्षीरसागर बंधूंचे दोन डगरींवर हात

क्षीरसागर बंधू हे इतके मुत्सद्दी आहेत की पोटातले पाणीही हलू देत नाहीत, ओठावर येणे दूरच. ...

निवडणुकांनंतर राष्ट्रवादी पुन्हा भाजपाला पाठिंबा देईल, आंबेडकरांचा इशारा  - Marathi News | After the elections, NCP will support the BJP again, Ambedkar's signal | Latest beed News at Lokmat.com

बीड :निवडणुकांनंतर राष्ट्रवादी पुन्हा भाजपाला पाठिंबा देईल, आंबेडकरांचा इशारा 

देशाची अर्थव्यवस्था बिघडवली, देशात बेरोजगारी वाढली, तरीही लोकं म्हणतात याला पर्याय नाही. ...

मोटारसायकल अपघातात दोन ठार, एक जखमी - Marathi News | Two killed and one injured in a motorcycle accident | Latest beed News at Lokmat.com

बीड :मोटारसायकल अपघातात दोन ठार, एक जखमी

बीड - धामणगाव - नगर रोडवरील खिळद फाटा येथे अज्ञात चारचाकी वाहनाने चकवा दिल्याने दोन मोटारसायकलच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दोन ठार तर एक गंभीर झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. ...

छेडछाडीला कंटाळून मुलीने घेतले विष - Marathi News | The girl attempts to suicide | Latest beed News at Lokmat.com

बीड :छेडछाडीला कंटाळून मुलीने घेतले विष

अंथरवन पिंपरी येथील एका १७ वर्षीय मुलीला गावातीलच तरूण छेडत होता. याच छेडछाडीला कंटाळून मुलीने विषारी द्रव प्राशन केले. ...

बीडमध्ये कुंटणखान्यावर छापा; आंटीसह दलाल ताब्यात - Marathi News | Raid on brothel in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये कुंटणखान्यावर छापा; आंटीसह दलाल ताब्यात

जिजाईनगर भागात राहत्या घरात चालणाऱ्या कुंटणखान्यावर शिवाजीनगर पोलिसांचा रविवारी दुपारी अचानक छापा टाकला. यामध्ये कुंटणखाना चालविणाऱ्या आंटीसह एका दलालाही ताब्यात घेतले. ...

निवडणूक प्रशिक्षणात वादळाचा धिंगाणा, सात जखमी - Marathi News | Seasonal storm, seven injured in election training | Latest beed News at Lokmat.com

बीड :निवडणूक प्रशिक्षणात वादळाचा धिंगाणा, सात जखमी

बीड लोकसभा निवडणुकीचे प्रशिक्षण सुरु असताना अचानक वादळी वाऱ्यामुळे मंडप कोसळून सात प्रशिक्षणार्थी जखमी झाले. ...

दुष्काळ, अतिवृष्टीचे अनुदान मिळेना - Marathi News | Getting a Drought, Highway Grants | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुष्काळ, अतिवृष्टीचे अनुदान मिळेना

जिल्हा बँक व काही ठिकाणी तलाठ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी अजून देखील अनुदानापासून वंचीत आहेत. ...

कनकालेश्वर महोत्सवात नृत्य, संगीत आणि हास्य मैफिलीला बीडकरांची दाद - Marathi News | Beedkar's Shingles at Dance, Music and Comedy Concert at the Kanakaleshwar Festival | Latest beed News at Lokmat.com

बीड :कनकालेश्वर महोत्सवात नृत्य, संगीत आणि हास्य मैफिलीला बीडकरांची दाद

संस्कार भारती बीड आयोजित २३ वा कनकालेश्वर महोत्सवात उत्साहात पार पडला. ...

निवडणुक प्रशिक्षण शिबिराचा मंडप कोसळला; सहा प्रशिक्षणार्थी जखमी - Marathi News | The pavilion of the election training camp collapsed; Six trainees injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :निवडणुक प्रशिक्षण शिबिराचा मंडप कोसळला; सहा प्रशिक्षणार्थी जखमी

ही घटना आज दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली. ...