दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने सरू केलेली ऊसतोड महामंडळाचे काय झाले असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू घात की अपघात असा संशय सामान्य माणसाच्या मनात आहे. त्यामुळे, चौकशी करण्याबाबत मी मागणी केली तर आमच्या ब ...
केळी व आंबा ऐन बहरात असताना मगील आठवड्यात गुरुवारी झालेल्या वाऱ्यासह गारपीटमध्ये केळीची झाडे कोलमडून जमीनदोस्त झाली तर आंब्याच्या झाडांना लागलेल्या कैऱ्यांचा सडा झाडाखाली पडला होता. ...
तलवारीचा धाक दाखवत कापड व्यापाऱ्याला एक लाख रूपयांची खंडणी मागणा-या दोघांना माजलगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल होताच अवघ्या चार तासांत बेड्या ठोकल्या. ...
वडवणी शहरातील चिंचवण रोडवर अवैधरित्या साठवून ठेवलेल्या फटाक्यांच्या गोडाऊनवर छापा टाकला. यामध्ये तब्बल दहा लाख रूपयांचे फटाके जप्त करून मालकाला ताब्यात घेतले ...
उन्हाळ्याचे दिवस असल्याने कुटूंब घराच्या छतावर झोपले. हीच संधी साधून चोरट्यांनी गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील रोख रकमेसह दागिने असा ६८ हजार रूपयांचा ऐवज घेऊन ते पसार झाले ...
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ११ टोळ्यांमधील तब्बल ५६ गुन्हेगारांना बीड जिल्ह्यातून वर्षभरासाठी हद्दपार करण्यात आलेले आहे ...