लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

योगेश पांडे

'त्यांची' सात तोळ्यांच्या दागिन्यांची पिशवी हरवली अन् सापडलीही; वृद्ध व्यक्तीचा प्रामाणिकपणा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'त्यांची' सात तोळ्यांच्या दागिन्यांची पिशवी हरवली अन् सापडलीही; वृद्ध व्यक्तीचा प्रामाणिकपणा

वृद्धाला सापडली पिशवी, उघडूनदेखील पाहिले नाही : सीसीटीव्हीच्या माध्यमातून तहसील पोलिसांनी घेतला शोध ...

शेअर बाजारात तिप्पट नफ्याचे आमिष दाखवत ६५ लाखांचा गंडा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेअर बाजारात तिप्पट नफ्याचे आमिष दाखवत ६५ लाखांचा गंडा

पाच जणांची फसवणूक : पत्नी व मृतक पतीविरोधात गुन्हा दाखल ...

नागपुरात दागिने लुटणारी ‘पॉलिश गँग’ सक्रिय - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात दागिने लुटणारी ‘पॉलिश गँग’ सक्रिय

Nagpur News सोने-चांदी-पितळेचे दागिने व भांडी चमकवून देण्याची बतावणी करून फसवणूक करणारी ‘पॉलिश गँग’ नागपुरात सक्रिय झाली आहे. दुपारच्या वेळी शहरातील विविध भागांत जाऊन वृद्ध व महिलांना ‘टार्गेट’ करण्यावर या टोळीचा भर आहे. ...

सेंट्रल एव्हेन्यूवर भरदिवसा ९ लाखांची लूट - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सेंट्रल एव्हेन्यूवर भरदिवसा ९ लाखांची लूट

Nagpur News सेंट्रल एव्हेन्यूवर भरदिवसा कोळसा व्यापाऱ्याकडील कर्मचाऱ्याची बॅग हिसकावत ९ लाख रुपये लुटल्याची घटना घडली. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छापरूनगर येथे ही घटना घडली असून यामुळे पोलीसदलासह व्यापाऱ्यांमध्येदेखील खळबळ उडाली आहे. ...

'इन्स्टाग्राम’वर छळणाऱ्या ‘सायबर’रोमियोविरोधात तरुणीने दाखवली हिंमत; गुन्हा दाखल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'इन्स्टाग्राम’वर छळणाऱ्या ‘सायबर’रोमियोविरोधात तरुणीने दाखवली हिंमत; गुन्हा दाखल

सायबरतज्ज्ञांच्या माध्यमातून आरोपीचा शोध सुरू ...

पोलीस स्टेशनजवळ ट्रेलरची मोटारसायकलला धडक; चालकाचा मृत्यू, एक जखमी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलीस स्टेशनजवळ ट्रेलरची मोटारसायकलला धडक; चालकाचा मृत्यू, एक जखमी

ट्रेलरचालक घटनास्थळावरून ट्रेलर सोडून फरार ...

गुप्तधनाच्या शोधासाठी भानामती, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुप्तधनाच्या शोधासाठी भानामती, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

हिंगण्यातील प्रकार : गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे घटना उघडकीस ...

भारताने चीनच्या ‘फार्मसी’ क्षेत्रापासून शिकावे - सरसंघचालक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारताने चीनच्या ‘फार्मसी’ क्षेत्रापासून शिकावे - सरसंघचालक

औषधांच्या परंपरागत ज्ञानाची आधुनिक शास्त्राशी सांगड घालावी ...