लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

योगेश पांडे

नागपुरातील सराफा व्यापाऱ्याला ४ कोटींचा गंडा; कोलकात्यातील दोन कंपन्यांकडून ठकबाजी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील सराफा व्यापाऱ्याला ४ कोटींचा गंडा; कोलकात्यातील दोन कंपन्यांकडून ठकबाजी

कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल ...

‘एटीएम’मध्ये नवीनच ‘झोल’; प्लग बंद करून होते ‘व्हाइट कॉलर’ चोरी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एटीएम’मध्ये नवीनच ‘झोल’; प्लग बंद करून होते ‘व्हाइट कॉलर’ चोरी

‘कॅश’ निघाल्यावरही खातेधारकाच्या खात्यावर पैसे परत : बँकेसाठी धोक्याची घंटा ...

लोकसंख्येचे असंतुलन रोखा, अन्यथा ५० वर्षांनी राममंदिराला धोका: प्रवीण तोगडिया   - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकसंख्येचे असंतुलन रोखा, अन्यथा ५० वर्षांनी राममंदिराला धोका: प्रवीण तोगडिया  

लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करण्याची मागणी ...

चेहरा बोलेल... ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ तंत्रज्ञान आरोग्यक्षेत्राला नवी दिशा देईल  - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चेहरा बोलेल... ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ तंत्रज्ञान आरोग्यक्षेत्राला नवी दिशा देईल 

आरोग्य क्षेत्रात येऊ घातलेले ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ हे नवे तंत्रज्ञान आरोग्यक्षेत्राला नवी दिशा देईल आणि रुग्णांची दशा संपेल, असे सांगितले जात आहे. डॉक्टर भविष्यात फक्त तुमचा चेहरा बघून आजार सांगतील. काय आहे ही जादू? ...

वेकोलीच्या उपक्षेत्र व्यवस्थापकाला लाच घेताना अटक, सीबीआयचा ट्रॅप - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वेकोलीच्या उपक्षेत्र व्यवस्थापकाला लाच घेताना अटक, सीबीआयचा ट्रॅप

गौतम बसुतकर असे संबंधित व्यवस्थापकाचे नाव आहे. संबंधित फर्मला खाणीतून ८ हजार २०० टन मेट्रीक कोळसा उचलण्याची परवानगी होती. ...

पायाभूत सुविधांच्या विकासाला ‘बूस्ट’, महामार्ग विस्तारासाठी २.७० लाख कोटी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पायाभूत सुविधांच्या विकासाला ‘बूस्ट’, महामार्ग विस्तारासाठी २.७० लाख कोटी

Budget 2023 : मागील वर्षीच्या तुलनेत ३६ टक्के अधिक निधी : लहान शहरांमधील ‘इन्फ्रा’च्या विकासावर भर ...

महिला डॉक्टरकडून दवाखान्यात गोंधळ, ‘एमआयसीयू’च्या दाराची तोडफोड - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिला डॉक्टरकडून दवाखान्यात गोंधळ, ‘एमआयसीयू’च्या दाराची तोडफोड

डॉक्टर्स व परिचारिकांना शिवीगाळ, गुन्हा दाखल ...

अडीचशेवर कामगारांच्या घामाचा पैसा अडकला; अर्बन क्रेडिट सोसायटीतील व्यवस्थापकाच्या घोळाचा फटका - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अडीचशेवर कामगारांच्या घामाचा पैसा अडकला; अर्बन क्रेडिट सोसायटीतील व्यवस्थापकाच्या घोळाचा फटका

सोसायटीकडून कागदपत्रांची मागणी, कामगार हतबल ...