लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

योगेश पांडे

‘शॉर्ट कट’ पैशांचा मोह भोवला, ‘सॉफ्टवेअर इंजिनिअर’ची ऑनलाईन २० लाखांनी फसवणूक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘शॉर्ट कट’ पैशांचा मोह भोवला, ‘सॉफ्टवेअर इंजिनिअर’ची ऑनलाईन २० लाखांनी फसवणूक

‘मूव्ही रेटिंग’च्या ‘पार्ट टाईम जॉब’च्या नादात बसला फटका : ‘टेलिग्राम ॲप’च्या माध्यमातून सायबर गुन्हेगारांनी रचले जाळे ...

पंतप्रधानांचं महाराष्ट्रात वादळ येणार, उद्धव ठाकरे त्यात उडून जाणार - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंतप्रधानांचं महाराष्ट्रात वादळ येणार, उद्धव ठाकरे त्यात उडून जाणार - चंद्रशेखर बावनकुळे

पंतप्रधानांबाबत एकेरी उल्लेख सुरूच ठेवल्यास कार्यकर्त्यांचा संतापाचा स्फोट होईल ...

अंगावर गरम पाणी पडून मुलीचा मृत्यू  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंगावर गरम पाणी पडून मुलीचा मृत्यू 

१५ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास आंघोळीला जात असताना आस्थाच्या अंगावर गरम पाणी पडले. ...

सीसीटीव्हीचा ‘वॉच’, तरी दुकानातून ४.२१ लाखांच्या सीसीटीव्हीची चोरी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीसीटीव्हीचा ‘वॉच’, तरी दुकानातून ४.२१ लाखांच्या सीसीटीव्हीची चोरी

चोर तसेच समाजकंटकांवर वॉच रहावा यादृष्टीने सुरक्षेची उपाययोजना म्हणून घर, दुकानांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात येतात. ...

पिकअप व्हॅनच्या चालकाचे अपहरण, नागपूरच्या टेकडी उड्डाणपुलावर थरार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पिकअप व्हॅनच्या चालकाचे अपहरण, नागपूरच्या टेकडी उड्डाणपुलावर थरार

ॲपमुळे सापडले आरोपी ...

अजबच! उत्तरपत्रिका रिकामी, पण ‘पेन’मुळे उमेदवार पास - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजबच! उत्तरपत्रिका रिकामी, पण ‘पेन’मुळे उमेदवार पास

कामठी कॅन्टोन्मेंट बोर्डातील पदभरतीत मोठा ‘गोलमाल’ : अधिकारी ‘सीबीआय’च्या रडारवर ...

फर्निचर विकण्याची ऑनलाईन जाहिरात भोवली, १.८४ लाखांनी गंडा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फर्निचर विकण्याची ऑनलाईन जाहिरात भोवली, १.८४ लाखांनी गंडा

अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल ...

गंगा जमुनाजवळ धाड, देहव्यापाराच्या दलदलीतून दोन राजस्थानी मुलींची सुटका - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गंगा जमुनाजवळ धाड, देहव्यापाराच्या दलदलीतून दोन राजस्थानी मुलींची सुटका

लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...