लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

यदू जोशी

नकारात्मक प्रसिद्धीची फडणवीस सरकारला धास्ती, बातमी येताच तत्काळ खुलासा करण्याचे आदेश - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नकारात्मक प्रसिद्धीची फडणवीस सरकारला धास्ती, बातमी येताच तत्काळ खुलासा करण्याचे आदेश

 मुंबई : प्रसारमाध्यमांमधून सरकारबद्दल येणा-या नकारात्मक बातम्यांचे स्पष्टीकरण ताबडतोब करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून तसे पत्र मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी सर्व विभागांना पाठविले आहे. तत्काळ खुलासा केला नाही तर ती अनियमितत ...

पालिकांसाठीचे पाणी २० टक्क्यांनी महागणार! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालिकांसाठीचे पाणी २० टक्क्यांनी महागणार!

महापालिका आणि नगरपालिकांच्या शहरांना जलसंपदा विभागाकडून पुरवठा होत असलेल्या पाण्याच्या दरात १६ ते २० टक्के वाढ केली जाणार आहे. या दरवाढीचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरणाला दिला असून येत्या आठ दिवसांत त्यावर निर्णय घेण् ...

बालकांना तयार खाद्यान्न देण्यास मनाई, केंद्र सरकारचा आदेश, राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाची निविदा संकटात   - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बालकांना तयार खाद्यान्न देण्यास मनाई, केंद्र सरकारचा आदेश, राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाची निविदा संकटात  

कुपोषणमुक्तीसाठी बालकांना पेस्टच्या स्वरूपातील तयार खाद्यान्न देण्याचे केंद्र सरकारचे कुठलेही धोरण नाही, असे स्पष्ट करतानाच, अशा खाद्यान्नाचा पुरवठा करण्यास, केंद्र सरकारने सर्व राज्यांना मनाई केली आहे. त्यामुळे राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने ...

तीन वर्षांत तुम्ही काय केले? मुख्यमंत्र्यांनी विचारला जाब; सर्वच मंत्र्यांकडून मागविला अहवाल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन वर्षांत तुम्ही काय केले? मुख्यमंत्र्यांनी विचारला जाब; सर्वच मंत्र्यांकडून मागविला अहवाल

तीन वर्षांत मंत्री म्हणून तुमच्या खात्यात काय भरघोस करून दाखविले, ते आधीच्या सरकारच्या कामगिरीशी तुलना करून आकडेवारीनिशी मला कळवा, असे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना पाठविले आहे. ...

पंतप्रधानांवर निशाणा साधणारं नानांचं बंड अन् पुढे काय? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पंतप्रधानांवर निशाणा साधणारं नानांचं बंड अन् पुढे काय?

भंडारा-गोंदियाचे भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘केंद्रातील मंत्री मोदींच्या दहशतीखाली आहेत’असे वक्तव्य करुन त्यांनी खळबळ माजविली आहे. ...

सरकारने बढत्यांमधील आरक्षण ठेवले कायम - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारने बढत्यांमधील आरक्षण ठेवले कायम

सर्वोच्च न्यायालयात केल्या जाणा-या अपिलावरील अंतिम निकालाच्या अधीन राहून मागासवर्गीय कर्मचारी, अधिका-यांचे बढत्यांमधील आरक्षण कायम ठेवण्याची भूमिका राज्य शासनाने घेतली असून त्यामुळे बढत्यांचे आदेश काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ...

बाबांच्या गर्दीतील भाऊ - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बाबांच्या गर्दीतील भाऊ

आपल्या देशामध्ये बाबांचा बोलबाला आहे. काहींचे हजारो-लाखो भक्त आहेत, काही जेलची हवा खात आहेत. सच्चा झुठा साबित झाला आहे. बाबा लोकांच्या या गर्दीत आमच्या विदर्भात एक भाऊ आहेत. या भाऊंच्या अंगठ्याचे पाणी जरी प्यायले तरी सुधारतील. ...

सहकारी संस्थांच्या नफ्यावर टाच! २०% नफा ‘सीएसआर’मध्ये; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गडात सरकारची ‘भागिदारी’ - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहकारी संस्थांच्या नफ्यावर टाच! २०% नफा ‘सीएसआर’मध्ये; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गडात सरकारची ‘भागिदारी’

राज्यातील व्यावसायिक सहकारी संस्थांनी त्यांना होणा-या निव्वळ नफ्यातून २० टक्क्यांपर्यंतची रक्कम शासकीय/सार्वजनिक कार्यासाठी तसेच कमकुवत सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी द्यावी, असा फतवा राज्य शासनाने आज काढला. ...