लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

यदू जोशी

२१४ बालगृहांची मान्यता रद्द, महिला व बालविकास विभागाचा दणका - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२१४ बालगृहांची मान्यता रद्द, महिला व बालविकास विभागाचा दणका

मुंबई : बोगस आढळलेल्या क व ड श्रेणीतील तब्बल २१४ बालगृहांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय महिला व बालविकास विभागाने शुक्रवारी घेतला. ...

साहेबांकडे जायला भीती का वाटते? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :साहेबांकडे जायला भीती का वाटते?

मंत्रालयातील लंच टाइम दीड तासांचा असतो. बरेच कर्मचारी दिवसभर अळमटळम करतात.वर्षभर सगळे सण साजरे होतात. फक्त सामान्यांचेच प्रश्न सोडविले जातील, असा एखादा आठवडा मंत्रालयात साजरा करता येईल का? ...

बढत्यांमधील आरक्षणासाठी राज्य सरकार प्रयत्नशील, हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध केले सुप्रीम कोर्टात अपील - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बढत्यांमधील आरक्षणासाठी राज्य सरकार प्रयत्नशील, हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध केले सुप्रीम कोर्टात अपील

राज्य सरकारी सेवांमध्ये मागासवर्गीयांना पदोन्नतीत आरक्षण देण्याचा १३ वर्षांपूर्वीचा निर्णय आणि त्यानुसार दिलेल्या हजारो बढत्या टिकविण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. ...

मंत्रालयात न भेटल्याने मुख्य सचिवांविरुद्ध याचिका; तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रालयात न भेटल्याने मुख्य सचिवांविरुद्ध याचिका; तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी आपल्याला मंत्रालयात येऊनही भेट दिली नाही, असे सांगत एका नागपूरकराने चक्क मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ...

अनधिकृत बांधकामांना अभय, मुख्यमंत्र्यांचा निर्णय - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनधिकृत बांधकामांना अभय, मुख्यमंत्र्यांचा निर्णय

महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील हजारो अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासंदर्भातील आदेशावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सही केली आहे. ...

शिवसेनेच्या सोबतीबाबत मुख्यमंत्री, दानवे बिनधास्त; महागाईच्या आंदोलनावरून राडा, तरीही सरकारमध्ये कायम राहणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या सोबतीबाबत मुख्यमंत्री, दानवे बिनधास्त; महागाईच्या आंदोलनावरून राडा, तरीही सरकारमध्ये कायम राहणार

देवेंद्र फडणवीस सरकारमधून शिवसेना बाहेर पडणार असल्याचे बोलले जात असताना आणि शनिवारच्या महागाईच्या आंदोलनावरून दोन्ही पक्षांत राडा झाल्यानंतरही शिवसेना सरकारमध्ये कायम राहील, या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब द ...

दस-याला शिवसेनेचा सत्तात्याग?, फडणवीस सरकारवर मात्र परिणामाची शक्यता धूसरच - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दस-याला शिवसेनेचा सत्तात्याग?, फडणवीस सरकारवर मात्र परिणामाची शक्यता धूसरच

शेतकरी आत्महत्या, फसवी कर्जमाफी आदी प्रश्नांच्या निमित्ताने, शिवसेना राज्य सरकारमधून लवकरच बाहेर पडेल आणि त्यासंबंधीची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात करतील, अशी माहिती आहे. ...

पाणी ‘मोजून’ वापरा! जादा वापरल्यास व्यावसायिक दर, मात्र कोटाही वाढवून देणार   - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाणी ‘मोजून’ वापरा! जादा वापरल्यास व्यावसायिक दर, मात्र कोटाही वाढवून देणार  

राज्यात सर्वत्र मुबलक पाऊस झाला, धरणसाठे भरले म्हणून भरमसाट पाणी वापरणार असाल तर वेळीच सावध व्हा... कारण, दरमाणशी मर्यादेपेक्षा अधिक पाण्याचा वापर केल्यास तुम्हाला व्यावसायिक दराने पाणीपट्टी भरावीे लागू शकते. ...