लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

विजय पाटील

ऐन रबी हंगामात शेतकऱ्यावर संकट; शॉर्टसर्किटमुळे ५ एकरांतील ऊस जळून खाक - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ऐन रबी हंगामात शेतकऱ्यावर संकट; शॉर्टसर्किटमुळे ५ एकरांतील ऊस जळून खाक

वसमत तालुक्यातील लोहगाव शिवारातील घटना ...

३ कोटींची जमीन परस्पर नावावर करून घेतली; महसूलच्या अधिकाऱ्यांसह आठ जणांवर गुन्हा - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :३ कोटींची जमीन परस्पर नावावर करून घेतली; महसूलच्या अधिकाऱ्यांसह आठ जणांवर गुन्हा

खोटे मृत्यू प्रमाणपत्र तयार करून ३ कोटींची मालमत्ता नावावर करून घेतली ...

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ऐन दिवाळीतच अर्धनग्न आंदोलन - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ऐन दिवाळीतच अर्धनग्न आंदोलन

गत १७ दिवसांपासून शिरडशहापूर येथील बसथांबाजवळ हे साखळी उपोषण सुरु आहे. ...

महिलांचा ऐन दिवाळीतच वसमत नगरपालिकेवर घागर मोर्चा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिलांचा ऐन दिवाळीतच वसमत नगरपालिकेवर घागर मोर्चा

धरणात पाणी पण वसमतमध्ये टंचाई; वसमत शहरातील विविध भागांमध्ये पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. ...

मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; युवकाने संपवले जीवन  - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; युवकाने संपवले जीवन 

याप्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ...

मराठा आरक्षणासाठी बसलेल्या उपोषणार्थीला हृदयविकाराचा झटक; सिंदगी येथील घटना - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठा आरक्षणासाठी बसलेल्या उपोषणार्थीला हृदयविकाराचा झटक; सिंदगी येथील घटना

जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू ...

हिंगोलीत मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको; अकोला मार्ग झाला ठप्प, हजारो वाहने अडकली - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको; अकोला मार्ग झाला ठप्प, हजारो वाहने अडकली

हिंगोली जिल्ह्यात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे उपोषणला बसलेल्या मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ विविध ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. ...

मराठा समाजाला आरक्षण नाही, तरुणाने विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठा समाजाला आरक्षण नाही, तरुणाने विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन

जोपर्यंत शासनाचे अधिकारी येत नाहीत. तोपर्यंत तरुणाचा मृतदेह येथून हलविले जाणार नाही, असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला होता. ...