लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

विजय पाटील

वरपूडकरांच्या वारसांना जनतेनं नाकारलं! मुलगा, मुलगी, सून अन् पुतण्या पराभवाच्या छायेत  - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वरपूडकरांच्या वारसांना जनतेनं नाकारलं! मुलगा, मुलगी, सून अन् पुतण्या पराभवाच्या छायेत 

एकाच कुटुंबातील सदस्यांनी सत्तेच्या सर्व चाव्या आपल्याकडे ठेवण्याचा केलेला प्रयत्न परभणीच्या सुज्ञ मतदारांनी हाणून पाडला ...

प्रत्येक पक्षाला हवाय 'मोठा भाऊ'चा मान; पडद्याआडून 'सेटलमेंट'चा खेळ - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :प्रत्येक पक्षाला हवाय 'मोठा भाऊ'चा मान; पडद्याआडून 'सेटलमेंट'चा खेळ

सर्वच पक्षांकडून बोलणी आहे सुरू; तीन-तीन पक्षांनी एकत्र येणे आहे अवघड, सगळेच स्वतंत्र लढल्यास बहुरंगी लढतीत अंदाजही बांधणे होणार कठीण ...

Parabhani: पाथरीत तयारी करूनही एबी फॉर्म न दिल्याने भाजपत उद्रेक; वाद श्रेष्ठींच्या कोर्टात - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: पाथरीत तयारी करूनही एबी फॉर्म न दिल्याने भाजपत उद्रेक; वाद श्रेष्ठींच्या कोर्टात

या प्रकरणात आता श्रेष्ठी काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले असून, भाजपमधील अंतर्गत वादातून या प्रकरणारा हवा देणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. ...

एमजीबी बँकेची तिजोरी फोडण्याचा चोरट्यांकडून प्रयत्न; तीन घरांचे कुलूप तोडले   - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :एमजीबी बँकेची तिजोरी फोडण्याचा चोरट्यांकडून प्रयत्न; तीन घरांचे कुलूप तोडले  

Parabhani News: गंगाखेड पोलीस ठाणे हद्दीतील वडगाव स्टेशन (तालुका सोनपेठ) येथे शुक्रवारी (दि.२८) पहाटे चोरट्यानी धुमाकूळ घालत महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कुलूप तोडून बँकेतील तिजोरी फोडण्याचा आयुष्य प्रयत्न केला. ...

धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टीसाठी सारेच आक्रमक, परभणीत हजारोंचा मुकमोर्चा - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टीसाठी सारेच आक्रमक, परभणीत हजारोंचा मुकमोर्चा

संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी ...

"पोलिसांनी सूर्यवंशीची हत्या केली आणि मुख्यमंत्री विधानसभेत खोटं बोलले"; राहुल गांधींचा गंभीर आरोप - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पोलिसांनी सूर्यवंशीची हत्या केली आणि मुख्यमंत्री विधानसभेत खोटं बोलले"; राहुल गांधींचा गंभीर आरोप

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी (२३ डिसेंबर) पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर राहुल गांधींनी गंभीर आरोप केले.  ...

'संपूर्ण प्रशासन गाफील राहिल्यानेच हिंसाचार; आता पोलिसांची कोम्बिंग ऑपरेशनखाली दहशत" - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'संपूर्ण प्रशासन गाफील राहिल्यानेच हिंसाचार; आता पोलिसांची कोम्बिंग ऑपरेशनखाली दहशत"

हिंसाचाराची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि निरपराध व्यक्तींवरील कायदेशीर कारवाई थांबवावी, अशी मागणी नितीन राऊत यांनी केली ...

परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड; आंदोलन पुन्हा चिघळल्याने जमावबंदीचे आदेश  - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड; आंदोलन पुन्हा चिघळल्याने जमावबंदीचे आदेश 

जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू केले आहे. ...