लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

विजय दर्डा

चर्चा करता की कोंबड्यांच्या झुंजी लावता? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चर्चा करता की कोंबड्यांच्या झुंजी लावता?

बहुतेक वृत्तवाहिन्यांवरील चर्चेची पातळी सातत्याने घसरत चालली आहे. विश्लेषणाच्या नावाखाली चालणारी अनिर्बंध बडबड देशापुढला धोका होय! ...

भावनांशी खेळ का करता? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भावनांशी खेळ का करता?

सम्मेद शिखरजी हा विषय ना एका धर्माचा आहे, ना एका समुदायाच्या आस्थेचा; हा संस्कृती रक्षणाचा मुद्दा आहे! संस्कृतीपेक्षा महत्त्वाचे काय असते? ...

... पाकिस्तानवर तालिबानने कब्जा केला तर? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :... पाकिस्तानवर तालिबानने कब्जा केला तर?

पाकिस्तानातील तहरीक-ए-तालिबानच्या मागे अफगाणिस्तानातल्या तालिबानने आपली ताकद उभी केली आहे. हे प्रकरण भविष्यात चिघळू शकते! ...

विशेष लेख: जगाच्या राजकीय मैदानात लाथांचा खेळ! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: जगाच्या राजकीय मैदानात लाथांचा खेळ!

बड्या शक्तिशाली देशांनी छोट्या आणि कमजोर देशांचा फुटबॉल केला आहे. त्यांच्या मनात येईल तेव्हा आणि मनात येईल त्याला ते लाथ घालणार! ...

बिलावल भुत्तो, तुमची जीभ आवरा ! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बिलावल भुत्तो, तुमची जीभ आवरा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांनी वापरलेली भाषा केवळ उद्धटच नव्हे, नीचपणाची हद्द होय! ...

प्यार और जंग में सबकुछ जायज है...! भाजपला अँटी इन्कम्बन्सीची धास्ती होती, पण... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्यार और जंग में सबकुछ जायज है...! भाजपला अँटी इन्कम्बन्सीची धास्ती होती, पण...

भारतीय जनता पक्षाचे  रणनीतिकार बुद्धिबळाचा पट मांडूनच बसलेले असतात! निवडणूक कोणतीही असो, पक्ष संपूर्ण शक्तिनिशीच मैदानात लढाईला उतरतो! ...

बंडाच्या वणव्यात हुकूमशहा होरपळतील?; आपले सुदैव हे, की आपण स्वतंत्र आहोत! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बंडाच्या वणव्यात हुकूमशहा होरपळतील?; आपले सुदैव हे, की आपण स्वतंत्र आहोत!

इराण आणि चीनमध्ये स्वातंत्र्यासाठी विद्रोहाच्या ज्वाळा भडकल्या आहेत. तेथील नागरिकांना हुकूमशाही राजवटीतून मुक्ततेची आस लागली आहे!! ...

वाचनीय लेख : मुनीर यांना पाकचे लष्करप्रमुख ‘कोणी’ केले? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख : मुनीर यांना पाकचे लष्करप्रमुख ‘कोणी’ केले?

पुलवामा हल्ल्याचे रक्त हातावर असलेल्या सय्यद असीम मुनीर यांनीच इम्रान खान यांच्या भारत-पाक मैत्रीच्या प्रयत्नांना सुरुंग लावला होता ! ...