लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

विजय दर्डा

मणिपूरची आग भडकवण्यात चीनचा हात - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मणिपूरची आग भडकवण्यात चीनचा हात

आपल्यातल्या उणिवा नाकारण्यात अर्थ नाही; परंतु मणिपूरच्या भडक्यात शेजारी देशांच्या कटकारस्थानांचा वासही आता वेगाने येऊ लागला आहे. ...

विशेष लेख: प्रेमाच्या बुरख्याआड हिंसेची श्वापदे - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: प्रेमाच्या बुरख्याआड हिंसेची श्वापदे

पश्चिमी देशात एकमेकांना समजून घेण्यासाठी जोडपी 'लिव्ह इन'मध्ये राहतात. आपल्याकडे मात्र ही नाती एकमेकांच्या जिवावर उठली आहेत! ...

पृथ्वीपासून आकाशापर्यंत सगळीकडेच हलकल्लोळ! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पृथ्वीपासून आकाशापर्यंत सगळीकडेच हलकल्लोळ!

निसर्गाचे मानवाशिवाय उत्तम चालेल. आपणच निसर्गावाचून क्षणभरही जगणार नाही! नुसता 'पर्यावरण दिवस' साजरा करून जबाबदारी संपत नाही! ...

सरकारी फायलीत शेतकऱ्यांचं मस्त चाललंय! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सरकारी फायलीत शेतकऱ्यांचं मस्त चाललंय!

वातानुकूलित सरकारी कचेऱ्यांमध्ये बसून शेतकऱ्यांची हालत कशी समजणार? त्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना शेताच्या बांधावरच जावे लागेल ना? ...

समजा, पाकिस्तानचे तुकडे पडलेच, तर... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :समजा, पाकिस्तानचे तुकडे पडलेच, तर...

परिस्थिती सुधारली नाही, तर १९७१ ची नौबत येऊ शकते, पुन्हा पाकिस्तानचे तुकडे होऊ शकतात, असे इम्रान खान म्हणाले. असे होऊ शकेल? ...

देशातले दोन निकाल आणि अशांत पाकिस्तान - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देशातले दोन निकाल आणि अशांत पाकिस्तान

महाराष्ट्र व दिल्लीतील दोन सत्तासंघर्षांना न्यायालयाने पूर्णविराम दिला; पण पाकिस्तानात सुरू झालेल्या गोंधळाचे काय? या शेजाऱ्याला शांतता मिळेल? ...

आय ॲम फ्री, बट नॉट अव्हेलेबल... एका स्नेहाचे स्मरण! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आय ॲम फ्री, बट नॉट अव्हेलेबल... एका स्नेहाचे स्मरण!

मला आठवते, कवी ग्रेस यांच्या घरात एक वठलेले झाड होते. त्यावर पदके, सन्मान असे सारे काही टांगलेले ! ते म्हणायचे, ‘मी जो काही आहे, तो या झाडावर आहे.’ ...

ज्वालामुखीच्या तोंडावर ‘सात बहिणी’ - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ज्वालामुखीच्या तोंडावर ‘सात बहिणी’

आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, मिझोराम, नागालॅंड आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी विशेष प्रशासकीय प्रयत्न हवेत! ...