लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

सुरेश लोखंडे

नौपाडा पोलीस ठाण्याच्या मैदानावर विषारी घोणस साप; पोलिसांमध्ये घबराट! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नौपाडा पोलीस ठाण्याच्या मैदानावर विषारी घोणस साप; पोलिसांमध्ये घबराट!

ठाणे अंमलदार पोहवा पवार यांनी तत्काळ सर्पमित्र पोलीस हवलदार ज्ञानेश्वर शिरसाठ यांना पाचारण केले आणि त्यास तत्काळ पकडून जंगलात सोडले. ...

ठाणे जिल्ह्यात ३५ ग्राम पंचायतींसाठी ८० टक्के मतदानाचा आंदाज, मंगळवारी मतमोजणी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात ३५ ग्राम पंचायतींसाठी ८० टक्के मतदानाचा आंदाज, मंगळवारी मतमोजणी

जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, मुरबाड आणि शहापूर आदी तालुक्यांतील ३५ ग्राम पंचायतींसाठी आज तब्बल ७५ ते ८० टक्के मतदान ५.३० वाजेपर्यंत झाल्याचा आंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. ...

'राष्ट्राची उभारणी-पोलिसांची भूमिका’वर सात शाळांच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'राष्ट्राची उभारणी-पोलिसांची भूमिका’वर सात शाळांच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा!

निबंध स्पर्धेत ९२ आणि चित्रकला स्पर्धेसाठी ५५ जणांचा सहभाग ...

ठाणे जिल्ह्यातील ३५ ग्रामपंचायतींसाठी १३७ मतदान केंद्रांवर आतापर्यंत ३७ टक्के मतदान - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील ३५ ग्रामपंचायतींसाठी १३७ मतदान केंद्रांवर आतापर्यंत ३७ टक्के मतदान

भिवंडी तालुक्यात सर्वाधिक १३ ग्रामपंचायतींसाठी मतदान आहे. त्यासाठी ७१ मतदान केंद्रांचे नियोजन केले आहे. ...

स्वत:च्या पैशाने डॉ. आंबेडकरांनी शिक्षण संस्था उभारल्या - आव्हाड - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्वत:च्या पैशाने डॉ. आंबेडकरांनी शिक्षण संस्था उभारल्या - आव्हाड

स्वत:च्या पैशाने डॉ. आंबेडकरांनी शिक्षण संस्था उभारल्या असे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.  ...

बनावट जात प्रमाणपत्रधारकांची नियुक्ती रद्द करण्यासाठी आंदोलन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बनावट जात प्रमाणपत्रधारकांची नियुक्ती रद्द करण्यासाठी आंदोलन

जिल्ह्यातील आदिवासी संघटनांनी शुक्रवारी एकत्र येत केलं आंदोलन ...

अडीच वर्षांनंतर ठाणे जिल्ह्यात प्रथमच कोरोना रुग्णसंख्या शुन्यावर - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अडीच वर्षांनंतर ठाणे जिल्ह्यात प्रथमच कोरोना रुग्णसंख्या शुन्यावर

कोरोना हद्दपार करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वांनी घेतलेल्या अपरिमित परिश्रमानंतर आज आपण शुन्य रुग्ण संख्येवर येऊन पोहोचलेलो आहोत. ...

ठाणे जिल्ह्यात यंदा खरीपाच्या भाताचे हेक्टरी ३९ क्विंटल विक्रमी उत्पादन! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात यंदा खरीपाच्या भाताचे हेक्टरी ३९ क्विंटल विक्रमी उत्पादन!

जिल्ह्यातील बळीराजा यंदा सुखावला आहे. गेल्या काही विर्षांच्या तुलनेत यंदा प्रथमच सर्वाधिक म्हणजे हेक्टरी ३९ क्ंिवटल ४२ किलो भाताचे विक्रमी उत्पादन झाल्याचे निश्चित करण्यात आले आहे. ...