मोठ्या भावाने वाद मिटविण्यासाठी बोलावले; पण 'छोटू'ने तरूणावर थेट चाकूने वार करत केला खून ...
आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना ...
केंद्रीय जीएसटी पथकाची छत्रपती संभाजीनगरासह, लातूर, धाराशिवला कारवाई ...
छत्रपती संभाजीनगरात तणावाची पाचवी घटना, चार तरुण गंभीर जखमी, दोघांची प्रकृती अत्यवस्थ ...
लखनौ एटीएस कार्यालयात १५ ते १८ जानेवारीदरम्यान हजर राहण्यास बजावले ...
स्पोर्टस् बाईक चालक मित्र अपघातानंतर फरार झाला तर मागून येणारा मावस भाऊ आला धावून ...
इंधनाची वाहतूक करणाऱ्या दीड हजारपेक्षा अधिक वाहनचालकांचा संपात सहभाग ...
सोमवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास उस्मानपुरा भागात धार्मिक द्वेष पसरवणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यातून परिसरात शेकडोंचा जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला. ...