लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

सुमित डोळे

फक्त गाडी हळू चालवण्यास सांगितले, गुंडांनी तरुणाची घरासमोरच केली निर्घृण हत्या - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फक्त गाडी हळू चालवण्यास सांगितले, गुंडांनी तरुणाची घरासमोरच केली निर्घृण हत्या

छत्रपती संभाजीनगर मध्ये गुंडगिरी डोईजड, समोर कृत्य घडत असताना नागरिक हत्या बघण्यात मग्न ...

तलाठी परीक्षेच्या घोटाळ्याचा मास्टर माईंड नऊ महिन्यांनी जेरबंद - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तलाठी परीक्षेच्या घोटाळ्याचा मास्टर माईंड नऊ महिन्यांनी जेरबंद

मिल कॉर्नर परिसरात फिरतानाच ठोकल्या बेड्या ...

अट बारावी उत्तीर्ण, आले ५५ % पदव्युत्तर; पोलिस भरतीसाठी उच्च शिक्षितांच्या कष्टांची पराकाष्ठा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अट बारावी उत्तीर्ण, आले ५५ % पदव्युत्तर; पोलिस भरतीसाठी उच्च शिक्षितांच्या कष्टांची पराकाष्ठा

नाेकऱ्यांची वानवा; बी.टेक., एल.एल.एम., एम.एस्सी., बी.फार्म, एम.बी.ए. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पाेलिस चालक पदासाठी अर्ज ...

सुसाट वाहनाने उडविलेल्या वृत्तपत्र विक्रेत्याची मृत्यूशी झुंज थांबली, मुजोर चालक अद्यापही पसार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुसाट वाहनाने उडविलेल्या वृत्तपत्र विक्रेत्याची मृत्यूशी झुंज थांबली, मुजोर चालक अद्यापही पसार

अतिवेगाचा आणखी एक बळी, अपघाताच्या पाच दिवसांनंतर मुजोर चालक अद्यापही पसार ...

तीन मृत्यूनंतर अखेर पीडब्ल्यूडीला जाग; आकाशवाणी, अमरप्रीत चौकात मोठे गतिरोधक टाकले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तीन मृत्यूनंतर अखेर पीडब्ल्यूडीला जाग; आकाशवाणी, अमरप्रीत चौकात मोठे गतिरोधक टाकले

लोकमत पाठपुरावा: आता वाहनांच्या गतीवर येणार मर्यादा ! दोन्ही बाजूने चार गतिरोधक ...

मृत्यू चौक! ४ वर्षात २० जणांचे मृत्यू, आकाशवाणी चौकाचे संतप्त नागरिकांनी केले नामांतर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मृत्यू चौक! ४ वर्षात २० जणांचे मृत्यू, आकाशवाणी चौकाचे संतप्त नागरिकांनी केले नामांतर

नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक झालेला आकाशवाणी चौकात उपाययोजना करा ...

जीवन संपविलेल्या तरुणाचा महिनाभराने मोबाइल ऑन, व्हिडिओ पाहून कुटुंबाला बसला धक्का - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जीवन संपविलेल्या तरुणाचा महिनाभराने मोबाइल ऑन, व्हिडिओ पाहून कुटुंबाला बसला धक्का

तरुणाने जीवन संपविण्यापूर्वीचा धक्कादायक व्हिडीओ महिन्याने समोर, महिलेवर गुन्हा दाखल ...

भरधाव ट्रकने दाम्पत्याला उडवले, १५ फूट फरफटत नेल्याने महिलेचा जागीच मृत्यू, पती जखमी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भरधाव ट्रकने दाम्पत्याला उडवले, १५ फूट फरफटत नेल्याने महिलेचा जागीच मृत्यू, पती जखमी

आकाशवाणी चौकात 'सिग्नलच्या गोंधळामुळे पुन्हा मृत्यू', शेकडो नागरिकांना जीव मुठीत धरून ओलांडावा लागतो रस्ता ...