लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सुधीर लंके

आशेने ताटकळलेल्या बेरोजगारांना नोकरी मिळेल काय? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आशेने ताटकळलेल्या बेरोजगारांना नोकरी मिळेल काय?

Jobs: नोकर भरतीच्या वेगवेगळ्या परीक्षा शुल्कांपोटी गेल्या पाच वर्षांत राज्य शासनाने ३३४ कोटी रुपये कमावले! बेरोजगारांची प्रतीक्षायादी मात्र वाढतेच आहे! ...

दोन बॅरिस्टर मुख्यमंत्र्यांना ‘भिडणारा’ विरोधी पक्षनेता! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दोन बॅरिस्टर मुख्यमंत्र्यांना ‘भिडणारा’ विरोधी पक्षनेता!

माजी केंद्रीय मंत्री व ‘पुलोद’ सरकारच्या काळात जनता पक्षाचे नेतृत्व करणारे पुरोगामी नेते बबनराव ढाकणे यांचे निधन झाले. त्यांच्या आठवणी सांगणारा लेख.. ...

महाराष्ट्र कुठल्या नशेने झिंगला आहे? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महाराष्ट्र कुठल्या नशेने झिंगला आहे?

नाशिक, पुण्यासारखी शहरे अमली पदार्थांमुळे गाजत आहेत. शाळेजवळील गुटख्याची टपरी हटवल्याने नगरमध्ये मुख्याध्यापकावर प्राणघातक हल्ला झाला. चाललेय काय? ...

शिर्डीच्या साई मंदिराच्या शाखा काढणे आहेत ! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिर्डीच्या साई मंदिराच्या शाखा काढणे आहेत !

देशभरात साई मंदिराच्या शाखा, जास्त 'देणगी' देणाऱ्या भक्ताला जास्त 'सुविधा' आणि साई मंदिरांची संघटना बांधणे; ही साई संस्थानची 'उद्दिष्टे' काय सांगतात? ...

महाराष्ट्रात ‘गब्बरसिंग’ का जन्माला येत आहेत? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महाराष्ट्रात ‘गब्बरसिंग’ का जन्माला येत आहेत?

आज अनेक क्षेत्रात ‘सभ्य’ दिसणारे गब्बर आहेत. त्यांची सरंजामी मानसिकता हा खरा प्रश्न आहे, ती कशी बदलणार?  ...

सरकारी नोकरभरती? ही तर बेरोजगारांची लूट!  - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सरकारी नोकरभरती? ही तर बेरोजगारांची लूट! 

सरकारी नोकरभरतीच्या जाहिरातींकडे डोळे लावून बसणे आणि प्रचंड शुल्क भरून परीक्षा देणे हेच बेरोजगारांचे प्राक्तन बनले आहे. हे थांबवता येणार नाही?  ...

बाई फुकट रांधणार, स्वयंपाकाचे ठेके पुरुषांकडे! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बाई फुकट रांधणार, स्वयंपाकाचे ठेके पुरुषांकडे!

एरवी जी कामे बायका सहज आणि फुकट करतात; त्या कामातून पैसे मिळणार म्हणताच पोषण आहार शिजवण्यासकट सगळे ठेके पुरुषांकडे का? ...

अखिलेश यादव लॅपटॉपवर, तर योगी-मोदी मिठाच्या पुड्यावर - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखिलेश यादव लॅपटॉपवर, तर योगी-मोदी मिठाच्या पुड्यावर

अखेरच्या टप्प्यात ५४ जागांची निवडणूक आहे. यात आजमगढ जिल्ह्यातील सर्वाधिक दहा जागा आहेत. ...