लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सोमनाथ खताळ

Designation - सब एडिटर (हॅलो हेड), बीड
Read more
गांजा ओढायला पैसे नव्हते म्हणून चाेरला आयफोन; २४ तासांत आरोपी अटकेत - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :गांजा ओढायला पैसे नव्हते म्हणून चाेरला आयफोन; २४ तासांत आरोपी अटकेत

खेळणाऱ्या मुलाला धमकावत पळवला होता आयफोन ...

पुण्याजवळ अपघात, बीड जिल्ह्यातील डोमरी येथील भोंडवे कुटूंबातील चिमुकलीसह चौघे ठार - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :पुण्याजवळ अपघात, बीड जिल्ह्यातील डोमरी येथील भोंडवे कुटूंबातील चिमुकलीसह चौघे ठार

कार चालवत असलेला मुलगा बचावला, मात्र कुटुंबाला पोरका झाला ...

कष्टाच्या वेतनासाठी हेळसांड; महिला कामगारांचा बीड पालिकेत पुन्हा ठिय्या - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :कष्टाच्या वेतनासाठी हेळसांड; महिला कामगारांचा बीड पालिकेत पुन्हा ठिय्या

मुख्याधिकारी निता अंधारे येत नसल्याने या महिलांनी उपमुख्याधिकारी उमेश दुधाळ यांची वाट अडवली होती. ...

बीडच्या जिल्हाधिकारी म्हणून दीपा मुधोळ-मुंडे यांनी स्विकारला पदभार - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या जिल्हाधिकारी म्हणून दीपा मुधोळ-मुंडे यांनी स्विकारला पदभार

राधाबिनोद शर्मा यांची औरंगाबादला सिडको येथे मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून बदली. ...

बीड पालिकेकडून राजकारण; राष्ट्रवादीच्या आमदारांचे बॅनर हटविले, शिंदे गटाचे तसेच ठेवले - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड पालिकेकडून राजकारण; राष्ट्रवादीच्या आमदारांचे बॅनर हटविले, शिंदे गटाचे तसेच ठेवले

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव १९ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यासाठी शिवप्रेमींना ओढ लागली आहे. ...

भर दुपारी ढोसली दारू अन् सर्जनची सटकली; सहकाऱ्यांना शिवीगाळ, बीडमधील प्रकार - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :भर दुपारी ढोसली दारू अन् सर्जनची सटकली; सहकाऱ्यांना शिवीगाळ, बीडमधील प्रकार

धाब्यावर बसून दारू पितानाचा कथीत व्हिडीओ व्हायरल ...

बालरोग तज्ज्ञाला आदेशाविनाच ड्युटी लावली; गेवराई, माजलगावचे वैद्यकीय अधीक्षक अडचणीत - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बालरोग तज्ज्ञाला आदेशाविनाच ड्युटी लावली; गेवराई, माजलगावचे वैद्यकीय अधीक्षक अडचणीत

माजलगाव ग्रामीण रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ नसल्याने येथे कंत्राटी पद्धतीने डॉ. प्रवीण सराफ यांची नियुक्ती केली होती. परंतु सुरुवातीचे काही दिवस काम केल्यानंतर प्रशासनाचे तोंडी आदेश असल्याचे सांगून त्यांनी थेट गेवराई गाठले. ...

रूग्णसेवा वाऱ्यावर; बीड जिल्हा रुग्णालयात चक्क २०० डॉक्टर, कर्मचारी लेटलतीफ - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :रूग्णसेवा वाऱ्यावर; बीड जिल्हा रुग्णालयात चक्क २०० डॉक्टर, कर्मचारी लेटलतीफ

या लेटलतीफ डॉक्टर, कर्मचाऱ्यांमुळे सामान्य रूग्णांचे हाल होत आहेत. ...