लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सोमनाथ खताळ

Designation - सब एडिटर (हॅलो हेड), बीड
Read more
नर्सचे पहिले दोन विवाह; तिसऱ्याला ९ लाखाला लुटले, चौथ्यासोबत प्रेमसंबध - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :नर्सचे पहिले दोन विवाह; तिसऱ्याला ९ लाखाला लुटले, चौथ्यासोबत प्रेमसंबध

चाैघांविरोधात गुन्हा : आष्टी तालुक्यातील लग्नाळू तरूणाची फसवणूक ...

आरोग्य मंत्री साहेब, तुमच्या वाशीतील शिबीरासाठी बीडच्या रूग्णांचे हाल का करता? - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :आरोग्य मंत्री साहेब, तुमच्या वाशीतील शिबीरासाठी बीडच्या रूग्णांचे हाल का करता?

जिल्हा रूग्णालयात ढिसाळ नियोजन : डॉक्टर नसल्याने गर्भवतींसह ४०० रूग्ण ताटकळले ...

अरे, हे चाललंय काय? कधी घेणार सीरियसली? - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :अरे, हे चाललंय काय? कधी घेणार सीरियसली?

Beed: शासनाकडून माता व बालमृत्यू रोखण्यासाठी प्रत्येक वर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात; परंतु, अद्यापही त्यांना हा आकडा कमी करण्यात यश आलेले नाही. शहरापेक्षा ग्रामीण भागात बालमृत्यूचे प्रमाण अधिक आहे, तर मातामृत्यू  हे शहरी भागात अधिक आहेत. ...

व्हायरल झालाय चांगला... आमच्या पप्पांनी गंपती आणला म्हणणारा साईराज - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :व्हायरल झालाय चांगला... आमच्या पप्पांनी गंपती आणला म्हणणारा साईराज

सोशल मीडियाने अनेकांना हीरो केले, त्यात बीड जिल्ह्यातील परळीचा चार वर्षांचा साईराज हादेखील एक आहे.  ...

बीड पाेलिसांना कडक सॅल्यूट; गुन्हेगारांची कुंडली ठेवण्यात राज्यात अव्वल - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड पाेलिसांना कडक सॅल्यूट; गुन्हेगारांची कुंडली ठेवण्यात राज्यात अव्वल

पुण्यात पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आणि सीसीटीएनएस विभागाच्या पथकाचा पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांच्या हस्ते पदक देऊन सन्मान ...

जावयाला मारहाण करून माय-लेकीचे दागिने लुटणाऱ्या चोरट्यांना एलसीबीने ठोकल्या बेड्या - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :जावयाला मारहाण करून माय-लेकीचे दागिने लुटणाऱ्या चोरट्यांना एलसीबीने ठोकल्या बेड्या

या दोन्ही चोरट्यांना गेवराई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले ...

नाईटड्यूटीवर असताना सहकारी नर्सला पाठविले अश्लिल मेसेज, शिपाई निलंबीत - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :नाईटड्यूटीवर असताना सहकारी नर्सला पाठविले अश्लिल मेसेज, शिपाई निलंबीत

आपल्या मुलीसमान असलेल्या नर्सलाच या शिपायाने रात्रीच्यावेळी अश्लिल मेसेज पाठविल्याचे समोर आले. ...

मराठा आरक्षण: बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठा आरक्षण: बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन

राज्य व राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ...