लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सोमनाथ खताळ

Designation - सब एडिटर (हॅलो हेड), बीड
Read more
बीडमध्ये मनोज जरांगेंच्या रॅलीला सुरूवात; निर्णायक इशारा सभेत काय बोलणार? राज्याचे लक्ष - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये मनोज जरांगेंच्या रॅलीला सुरूवात; निर्णायक इशारा सभेत काय बोलणार? राज्याचे लक्ष

मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीवर मनाेज जरांगे पाटील ठाम आहेत. सरकारला दिलेली मुदतही २४ डिसेंबरला संपत आहे. ...

बीडमध्ये उद्या मनोज जरांगेंची निर्णायक इशारा सभा; शहरातील शाळा-महाविद्यालय बंद राहणार - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये उद्या मनोज जरांगेंची निर्णायक इशारा सभा; शहरातील शाळा-महाविद्यालय बंद राहणार

रॅली संपून मनोज जरांगे पाटील हे दुपारी दोनच्या सुमारास पाटील मैदानावर सभास्थळी पोहचतील. ...

लहान मुलाला घेऊन महिला शेजारी बसली अन् महिलेचे १६ तोळे दागिने लंपास - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :लहान मुलाला घेऊन महिला शेजारी बसली अन् महिलेचे १६ तोळे दागिने लंपास

पाटोदा-परळी प्रवासादरम्यानची घटना, तक्रार देण्यासाठी पोलिसांची टोलवाटोलवी ...

नैराश्य आलंय, जीवन नकोसे वाटते... थांबा, १४४१६ वर काॅल करा अन् टेन्शन फ्री व्हा! - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :नैराश्य आलंय, जीवन नकोसे वाटते... थांबा, १४४१६ वर काॅल करा अन् टेन्शन फ्री व्हा!

समुपदेशन अन् उपचार : अंबाजोगाईचे टेली मानस केंद्र राज्यात पहिल्या क्रमांकावर ...

पुण्यात चोरलेल्या दुचाकी बीडमध्ये विक्री; चोरट्याला बेड्या ठाेकून सात दुचाकीही जप्त  - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :पुण्यात चोरलेल्या दुचाकी बीडमध्ये विक्री; चोरट्याला बेड्या ठाेकून सात दुचाकीही जप्त 

स्थानिक गुन्हे शाखेला एकाकडे चोरीची दुचाकी असल्याची माहिती मिळाली होती. ...

आष्टी हादरले; दरोडेखाेरानंतर पैशाच्या वादातून सुटीवर आलेल्या सैनिकाचा खून - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :आष्टी हादरले; दरोडेखाेरानंतर पैशाच्या वादातून सुटीवर आलेल्या सैनिकाचा खून

मारहाण करणाऱ्या भावाला बेड्या : १५ दिवसांपूर्वीच आला होता सुट्टीवर ...

बीडच्या लोक अदालतमध्ये वाहनधारकांनी भरला पावणे सात लाखांचा दंड - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या लोक अदालतमध्ये वाहनधारकांनी भरला पावणे सात लाखांचा दंड

९३७ केसेस निकाली : वाहतूक पोलिसांनी दाखल केले होती प्रकरणे ...

मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री, पंकजा मुंडे यांचा एकाच हेलिकॉप्टरमधून प्रवास! - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री, पंकजा मुंडे यांचा एकाच हेलिकॉप्टरमधून प्रवास!

परळीत पोहचल्यानंतर मुख्यमंत्र्यासंह दोन्ही उपमुख्यमंत्री, पंकजा मुंडे यांनी गोपिनाथ गडावर जावून स्व.गोपिनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. ...