भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार... "काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार "स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले "तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर 'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Mumbai Cinema News: कोरोनानंतरच्या काळात मनोरंजन विश्वासमोरील अडचणी खूप वाढल्या होत्या. त्यातून मार्ग काढत मनोरंजन विश्वाची गाडी पुन्हा रुळावर येत असताना केंद्राकडून मदतीचा हात मिळणे अपेक्षित होते, पण या बजेटमध्येही मनोरंजन विश्वाला 'ठेंगा'च मिळाला आ ...
निपुण धर्माधिकारी-वैदेही परशुरामी यांचा 'एक दोन तीन चार' सिनेमा कसा आहे? वाचा review ...
श्रीकृष्ण इनामदार पुणे विद्यापीठात बीएमसीसीमधून वाणिज्य शाखेतून प्रथम आले होते. ...
'कल्की'ने १००० कोटी रुपयांहून अधिक बिझनेस केल्याने यंदा भारतीय सिनेसृष्टीच्या व्यवसायाने सातव्या महिन्यात ५००० कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. ...
पुढील पाच महिन्यांमध्ये काही बिग बजेट चित्रपट होणार प्रदर्शित ...
Bollywood Movies, Independence Day: भारतीय स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त बिग बजेट चित्रपटांसाठी नेहमीच महत्त्वाचा मानला जातो ...
'अभंगवारी' अध्यात्मिक वातावरणाची अनुभूती देते - महेश काळे ...
मान्सूनचे औचित्य साधत वरुळीतील नेहरू सेंटरमध्ये 'मेघ मल्हार'चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. ...