Ulhasnagar Crime News: उल्हासनगरमधील कॅम्प नं-२, शाळा क्रं-२४ येथील गरीब्याच्या ठिकाणी मंगळवारी रात्री साडे बारा वाजता शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून हवेत गोळीबार करणाऱ्या सोहम पवार याला गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. याप्रकरणी उल्हासनगर पोली ...