लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

ऋचा वझे

ऋचा वझे या Lokmat.com मध्ये सीनिअर एक्झिक्युटिव्ह - ऑनलाइन कंटेंट या पदावर आहेत. गेल्या दोन वर्षांपासून 'लोकमत फिल्मी' या मायक्रोसाईटवर त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेब सीरिज, मनोरंजन विश्वातील पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या घडामोडींबाबत लेखन करतात. मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम महाविद्यालयातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातही काम केलं आहे. सुरुवातीला 'नवाकाळ' वृत्तपत्राच्या डिजीटल विभागात १ वर्षाचा अनुभव आहे. यानंतर 'झी २४ तास' वृत्तवाहिनीत साडेतीन वर्ष वार्तांकन केले आहे. राजकारण तसेच सामाजिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे.
Read more
मीही छत्रपतींचा एक मावळाच...! 'राजा शिवाजी'निमित्त रितेश देशमुखने व्यक्त केल्या भावना - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मीही छत्रपतींचा एक मावळाच...! 'राजा शिवाजी'निमित्त रितेश देशमुखने व्यक्त केल्या भावना

'राजा शिवाजी' हा रितेशचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. सिनेमाबद्दल रितेश म्हणतो... ...

'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."

'शिवबा' ते 'राजा शिवाजी' असा हा प्रवास, 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत रितेश देशमुखने सांगितली टायटलमागची गोष्ट ...

'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...

मुली लवकर मूव्ह ऑन होतात..., गौरव गेरा झाला इमोशनल ...

निर्मिती सावंत पुन्हा रंगभूमीवर, ‘लाडकी विहीण योजना’मधून घेऊन येणार हास्याची नवी लाट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निर्मिती सावंत पुन्हा रंगभूमीवर, ‘लाडकी विहीण योजना’मधून घेऊन येणार हास्याची नवी लाट

निर्मिती सावंत या नाटकाबद्दल म्हणाल्या... ...

आता येणार धमाल! 'एंटरटेन्मेंट क्वीन' राखी सावंतची 'बिग बॉस मराठी'मध्ये एन्ट्री - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता येणार धमाल! 'एंटरटेन्मेंट क्वीन' राखी सावंतची 'बिग बॉस मराठी'मध्ये एन्ट्री

राखी सावंतचा नागीन लूक, घरात एन्ट्री घेताच आली धमाल ...

'मराठीतला शाहरुख खान' म्हणतात तेव्हा काय वाटतं? प्रेक्षकांचा लाडका अभिनेता म्हणाला... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मराठीतला शाहरुख खान' म्हणतात तेव्हा काय वाटतं? प्रेक्षकांचा लाडका अभिनेता म्हणाला...

या तुलनेवर पहिल्यांदाच त्यानेही नम्रपणे उत्तर दिलं आहे. कोण आहे तो अभिनेता? ...

प्रेमळ 'आई'ला आधुनिक 'एआय' आव्हान देणार? सिनेमातच दडलंय ‘उत्तर’ - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेमळ 'आई'ला आधुनिक 'एआय' आव्हान देणार? सिनेमातच दडलंय ‘उत्तर’

'उत्तर' सिनेमात नक्की आहे तरी काय? कलाकारांशी दिलखुलास संवाद ...

Tere Ishk Mein Review: 'रांझणा'च्या धनुषने मन जिंकलं की केला अपेक्षाभंग? वाचा रिव्ह्यू - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Tere Ishk Mein Review: 'रांझणा'च्या धनुषने मन जिंकलं की केला अपेक्षाभंग? वाचा रिव्ह्यू

Tere Ishq Mein Movie Review: धनुषचा दमदार अभिनय, पण सिनेमाच्या कथेनेच केली माती? ...