लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

राजकुमार जोंधळे

Asst. Sub-Editor, Reporting & Editing & pagination, Latur, Aurangbad
Read more
लातुरात विसर्जन मिरवणुकीवर राहणार सीसीटीव्हीची नजर, २९४७ पाेलीस बंदाेबस्तावर - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात विसर्जन मिरवणुकीवर राहणार सीसीटीव्हीची नजर, २९४७ पाेलीस बंदाेबस्तावर

अन्य जिल्ह्यांतून १ हजार पाेलिसांना केले पाचारण ...

कातपूरचा तलाव यंदाही ओव्हरफ्लो; कव्हा मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कातपूरचा तलाव यंदाही ओव्हरफ्लो; कव्हा मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प

कव्हा येथील गावकऱ्यांनी पर्यायी मार्ग म्हणून औसा राेड, खाेपेगावत-कव्हा या मार्गाचा वापर केला. ...

लातुरात दंगल सुरु असल्याचे सांगत शेतकऱ्यास लुबाडले, प्रतिकार करताच गाडी सोडून चोरटे फरार - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात दंगल सुरु असल्याचे सांगत शेतकऱ्यास लुबाडले, प्रतिकार करताच गाडी सोडून चोरटे फरार

महापूर शिवारातील घटने प्रकरणी रेणापूर पोलिसात गुन्हा दाखल्र करण्यात आला आहे  ...

डांबरीकरणाचे काम रखडल्याने अपघात वाढले; किनगाव - कारेपूर मार्गावर ट्रक उलटला! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :डांबरीकरणाचे काम रखडल्याने अपघात वाढले; किनगाव - कारेपूर मार्गावर ट्रक उलटला!

रस्ता अरुंद असल्याने रस्त्यावर टाकलेली गिट्टी पसरत असून, वाहनधारकांना  गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. ...

'तू आमच्या विरोधात का बोलतोस', जुन्या भांडणातून तरुणावर राॅड, काठीने हल्ला - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'तू आमच्या विरोधात का बोलतोस', जुन्या भांडणातून तरुणावर राॅड, काठीने हल्ला

उदगीर ग्रामीण ठाण्यात सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

सिनेस्टाईल अपहरण करून युवकावर गुप्ती, राॅडने प्राणघातक हल्ला - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सिनेस्टाईल अपहरण करून युवकावर गुप्ती, राॅडने प्राणघातक हल्ला

या प्रकरणी सहाजणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

बँकेत ५९ लाखांचा दरोडा: दरोड्यासाठी गॅस कटरचा वापर, सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील पळवला - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बँकेत ५९ लाखांचा दरोडा: दरोड्यासाठी गॅस कटरचा वापर, सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील पळवला

दराेडेखाेरांनी अनेक दिवसांपासून या दराेड्याचे प्लॅनिंग केल्याचा अंदाज ...

हलगरा येथे पुराच्या पाण्यात महिलेसह घाेडा गेला वाहून, दोघांचेही मृतदेह सापडले - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हलगरा येथे पुराच्या पाण्यात महिलेसह घाेडा गेला वाहून, दोघांचेही मृतदेह सापडले

एनडीआरएफ पथकाकडून शोधमोहीम करण्यात आली असता दोघांचेही मृतदेह सापडले ...