लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

राजकुमार जोंधळे

Asst. Sub-Editor, Reporting & Editing & pagination, Latur, Aurangbad
Read more
Accident: लातूर-बार्शी मार्गावर अवजड वाहन उलटले! ट्रकचे नुकसान, अपघाताच्या घटनात वाढ  - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Accident: लातूर-बार्शी मार्गावर अवजड वाहन उलटले! ट्रकचे नुकसान, अपघाताच्या घटनात वाढ 

Accident: काेंबड्याचे खाद्य घेवून निघालेला ट्रक लातूर-बार्शी महामार्गावरील बाेरगाव काळे परिसरात रविवारी सायंकाळच्या सुमारास उलटल्याची घटना घडली. ...

आजीसोबत नातेवाईकांकडे निघालेली अल्पवयीन मुलगी लातूरमधून गायब  - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आजीसोबत नातेवाईकांकडे निघालेली अल्पवयीन मुलगी लातूरमधून गायब 

बीडकडे जाणाऱ्या बसची वाट पाहत आजी स्थानकातच थांबली. दरम्यान, बस कुठल्या फलाटावर लागते याबाबत विचारणा करते म्हणून गेलेली अल्पवयीन मुलगी परत आलीच नाही. ...

लातुरात बियाणांची चाेरी; दीड लाखांचा मुद्देमाल लंपास - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात बियाणांची चाेरी; दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

शहरातील मार्केट यार्ड परिसरात असलेले दुकान फाेडून अज्ञात चाेरट्यांनी सोयाबीन बियाणांच्या बॅगा लंपास केल्याची घटना घडली. ...

'पंकजच्या टोळीतील आहोत, पैसे काढ'; लातुरात विद्यार्थ्यास चाकूच्या धाकावर लुबाडले ! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'पंकजच्या टोळीतील आहोत, पैसे काढ'; लातुरात विद्यार्थ्यास चाकूच्या धाकावर लुबाडले !

पैसे हिसकावल्या प्रकरणी सहा जणांविराेधात गुन्हा दाखल ...

पैशाच्या कारणावरुन केलेल्या मारहाणीत झाला तरुणाचा मृत्यू - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पैशाच्या कारणावरुन केलेल्या मारहाणीत झाला तरुणाचा मृत्यू

लातुरातील घटनेत चार जणांविराेधात खुनाचा गुन्हा  ...

लातुरात नियम माेडणाऱ्या ४०० वाहन चालकांवर पाेलिसांचा दंडुका ! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात नियम माेडणाऱ्या ४०० वाहन चालकांवर पाेलिसांचा दंडुका !

लातूर शहरात दिवसभर बार्शी राेड, औसा राेड, अंबाजाेगाई राेड आणि नांदेड रोड, रिंगरोड परिसरात वाहन तपासणी मोहीम हाती घेण्यात येत आहे. ...

चोरट्यानी बार फोडून चार लाखाची दारु पळविली; एकाच रात्री दोन ठिकाणी चोरी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चोरट्यानी बार फोडून चार लाखाची दारु पळविली; एकाच रात्री दोन ठिकाणी चोरी

चाकूर आणि हडोळती येथील बार चोरट्यानी एकाच रात्री फोडले आहे. ...

लातूर जिल्ह्यातील ४ मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो, मांजरा धरणात मात्र ४८.१७ टक्के पाणीसाठा  - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यातील ४ मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो, मांजरा धरणात मात्र ४८.१७ टक्के पाणीसाठा 

सततच्या पावसाने जिल्ह्यातील धरणं, नदी, नाले, ओढे, बॅराजेस, विहिरींना पाणी आले. ...