लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

राजकुमार जोंधळे

Asst. Sub-Editor, Reporting & Editing & pagination, Latur, Aurangbad
Read more
विजेच्या जबर धक्क्याने १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :विजेच्या जबर धक्क्याने १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू!

किनगाव येथील घटना : घराच्या पत्र्यात उतरला वीजप्रवाह ...

महिला शिक्षिकेच्या अपहरणाचा प्रयत्न; सरपंचासह दोघांना ३ वर्षे सक्तमजुरी! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :महिला शिक्षिकेच्या अपहरणाचा प्रयत्न; सरपंचासह दोघांना ३ वर्षे सक्तमजुरी!

५० हजारांचा दंड : लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल ...

कारसह साडेआठ लाखांचा गुटखा पकडला; एकाला अटक - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कारसह साडेआठ लाखांचा गुटखा पकडला; एकाला अटक

विशेष पोलिसांची कारवाई : कासार शिरसी परिसरात घटना ...

पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन; लातूर जिल्ह्यात १९० खटले ! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन; लातूर जिल्ह्यात १९० खटले !

२७ ठिकाणी नाकाबंदी : दाेन दिवस राबविली माेहीम... ...

काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण

Crime News: ‘माझ्या पोराला मारू नका रे, त्याला सोडून द्या...’ एका असहाय मातेची ही आर्त हाक त्या नराधमांच्या कानी पडली नाही. धाराशिव जिल्ह्यात एका तरुणाला निर्जनस्थळी नेऊन बेल्ट, लाकूड आणि उसाने अमानुषपणे झोडपल्याचा एक मन सुन्न करणारा व्हिडीओ व्हायरल ...

महिला गुत्तेदाराला ६ लाखांच्या खंडणीसाठी राॅड, काठीने मारहाण, ६ जणांविराेधात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :महिला गुत्तेदाराला ६ लाखांच्या खंडणीसाठी राॅड, काठीने मारहाण, ६ जणांविराेधात गुन्हा दाखल

Crime News: सोलापूर-धुळे महामार्गालगत शासकीय वनात वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम सुरू असताना, महिला गुत्तेदाराकडे ६ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

लातूर शहरात घर फोडले; दाेन लाखांचा ऐवज लंपास, चाेरट्यांविराेधात गुन्हा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर शहरात घर फोडले; दाेन लाखांचा ऐवज लंपास, चाेरट्यांविराेधात गुन्हा

Latur Crime News: लातूर - शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाल्मीकी नगर भागात एक बंदघर चाेरट्यांनी फाेडल्याची घटना घडली असून, रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असा १ लाख ७३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल पळविला आहे. ...

बनावट सोन्याची विक्री करणाऱ्या टोळीला पकडले, तिघांना अटक - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बनावट सोन्याची विक्री करणाऱ्या टोळीला पकडले, तिघांना अटक

Latur Crime News: पिवळ्या रंगाचा धातू असलेल्या नकली सोन्याचे बिस्कीट खरे असल्याचे भासवूत प्रति तोळा ५० हजार रुपयांत औसा येथील युवकाला विक्री करणाऱ्या टाेळीतील तिघांना अटक करण्यात आली. बनावट साेने विक्रीचा डाव पाेलिसांनी उधळला. ...