लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण

Kay Kay Menon On Vote Chori campaign: काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन 'व्होट चोरी' कँपेनचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ...

धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर रेल्वे स्टेशनवर, एका वेड्या व्यक्तीने ट्रेनच्या इंजिनमध्ये प्रवेश केला, यावेळी तो लोको पायलटच्या सीटवर बसला. ...

Ratnagiri: गुहागरमध्ये पेढा खाल्ल्याने ११ महिलांना विषबाधा, रुग्णालयात उपचारांसाठी दाखल - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: गुहागरमध्ये पेढा खाल्ल्याने ११ महिलांना विषबाधा, रुग्णालयात उपचारांसाठी दाखल

सर्व महिलांची प्रकृती स्थिर ...

Nachani : सावा, वरई पाठोपाठ आता मिलेटचे 'हे' पिक शेतातून नामशेष होण्याच्या मार्गावर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nachani : सावा, वरई पाठोपाठ आता मिलेटचे 'हे' पिक शेतातून नामशेष होण्याच्या मार्गावर

शेतकऱ्यांनी नाचणी या पिकाकडे पाठ फिरवल्याने यंदाच्या खरीप हंगामात केवळ १० टक्के क्षेत्रावर म्हणजेच ३५० हेक्टरपैकी फक्त ३६ हेक्टरवर नाचणीची लागवड झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या आकडेवारीवरून समोर आली आहे. ...

जान्हवी, शुभ्रा, मुक्तानंतर आता 'स्वानंदी पर्व', तेजश्री प्रधानची पोस्ट चर्चेत - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जान्हवी, शुभ्रा, मुक्तानंतर आता 'स्वानंदी पर्व', तेजश्री प्रधानची पोस्ट चर्चेत

Tejashree Pradhan:अभिनेत्री तेजश्री प्रधान 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत स्वानंदीची भूमिका साकारताना दिसत आहे. तिने नुकतीच या मालिकेसंदर्भात एक खास पोस्ट शेअर केली आहे. ...

राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर राणी मुखर्जी साईबाबांच्या चरणी, पतीच्या 'वॉर २'साठी केली प्रार्थना - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर राणी मुखर्जी साईबाबांच्या चरणी, पतीच्या 'वॉर २'साठी केली प्रार्थना

राणी मुखर्जीनं शिर्डीच्या साई बाबांच्या दरबारी हजेरी लावत दर्शन घेतलं. ...

राहुल गांधींच्या समर्थनार्थ विद्यार्थी काँग्रेसचे छत्रपती संभाजीनगरात रेल्वेरोको आंदोलन - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राहुल गांधींच्या समर्थनार्थ विद्यार्थी काँग्रेसचे छत्रपती संभाजीनगरात रेल्वेरोको आंदोलन

जोरदार घोषणाबाजीमध्ये झालेल्या या आंदोलनामुळे रेल्वे स्टेशनवर काही काळ तणावाचे वातावरण होते. ...

इक्विटी म्युच्युअल फंड देतील का फायदा? जुलैमध्ये विक्रमी ४२,७०२ कोटी रुपयांचा आला निधी - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इक्विटी म्युच्युअल फंड देतील का फायदा? जुलैमध्ये विक्रमी ४२,७०२ कोटी रुपयांचा आला निधी

Equity Mutual Funds: जुलै २०२५ मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये निधीचा इनफ्लो तब्बल ८१ टक्के वाढून ४२,७०२ कोटी रुपयांवर पोहोचला. हा सार्वकालिक उच्चांक आहे. ...