लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार

Daycare Center News: नोएडामधील एका डे केअर सेंटरमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. या डे केअर सेंटरमध्ये एका चिमुकल्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. ...

यवतमाळ ग्राहक आयोगाचा एसबीआय इन्शुरन्सला दणका - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ ग्राहक आयोगाचा एसबीआय इन्शुरन्सला दणका

Yavatmal : सर्वेक्षण अहवाल पुरेसा; त्या आधारे भरपाई द्या ...

दिलदार! भीक मागून जमवलेले १.८३ लाख रुपये मंदिरासाठी दान केले; रंगम्माच्या मनाचा मोठेपणा - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिलदार! भीक मागून जमवलेले १.८३ लाख रुपये मंदिरासाठी दान केले; रंगम्माच्या मनाचा मोठेपणा

६० वर्षीय रंगम्मा यांनी भीक मागून पैसे जमवले होते. त्यांनी आता सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. ...

५३३ बचत गटांना मिळाली ८० लाखांची रक्षाबंधन भेट; उमेद अभियानांतर्गत खेळते भांडवल वाटप - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :५३३ बचत गटांना मिळाली ८० लाखांची रक्षाबंधन भेट; उमेद अभियानांतर्गत खेळते भांडवल वाटप

बचत गटांच्या चळवळीने चांगला जोर धरला आहे. १८ हजार १५५ स्वयंसहायता समूह गट (बचत गट) कार्यरत असून यापैकी ५३३ बचत गटांना खेळत्या भांडवलाच्या माध्यमातून सुमारे ८० लाख रुपयांची रक्षाबंधनाची भेट देण्यात आली आहे. ...

Kolhapur: शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय शिवसेना मागे हटणार नाही - बानगुडे पाटील; कर्जमुक्ती दिंडीला प्रारंभ - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय शिवसेना मागे हटणार नाही - बानगुडे पाटील; कर्जमुक्ती दिंडीला प्रारंभ

सरकारने बड्या उद्योगपतींची कर्जे माफ केली; मात्र जगाच्या पोशिंद्याला मात्र दुर्लक्षितच ठेवले ...

Angarki Chaturthi: अंगारकी चतुर्थीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; छत्रपती शिवाजी महाराज रस्ता बंद - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Angarki Chaturthi: अंगारकी चतुर्थीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; छत्रपती शिवाजी महाराज रस्ता बंद

अंगारकी चतुर्थीनिमित्त छत्रपती शिवाजी रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती ...

Beed: कौटुंबिक वाद की काही वेगळं? गेवराईच्या महिलेवर गोळीबार प्रकरणात गूढ वाढलं - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: कौटुंबिक वाद की काही वेगळं? गेवराईच्या महिलेवर गोळीबार प्रकरणात गूढ वाढलं

शहागडहून गेवराईत खरेदीस आलेल्या महिलेवर गोळीबार झाल्याची माहिती, जखमी महिलेचा स्पष्ट माहिती देण्यास नकार ...

"भारत चकचकित मर्सिडीज, पाकिस्तान कचऱ्यानं भरलेला ट्रक", फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी PAK ची अब्रू वेशीवर टांगली! - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारत चकचकित मर्सिडीज, पाकिस्तान कचऱ्यानं भरलेला ट्रक", फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी PAK ची अब्रू वेशीवर टांगली!

ऑपरेशन सिंदूरसंदर्भात बोलताना मुनीर यांनी अमेरिकेत आपली भडसा काढली. बालीश धमकी देताना मुनीर म्हणाले, जर भारतामुळे पाकिस्तानचे अस्तित्व धोक्यात आले, तर... ...