लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

१५ दिवस चहा प्यायलाच नाही तर काय होईल? तुम्हाला चकीत करतील शरीरातले 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल - Marathi News | | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :१५ दिवस चहा प्यायलाच नाही तर काय होईल? तुम्हाला चकीत करतील शरीरातले 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

१५ दिवस चहा सोडला तर त्याचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? हे कठीण वाटतं, पण त्याचे फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्ही हे चॅलेंज नक्कीच स्वीकारण्याचा निर्णय घ्याल. ...

'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

रशिया आणि युक्रेन यांच्यात तीन वर्षांपासून सुरू असलेलं युद्ध थांबवण्याच्या दिशेने महत्त्वाच्या हालचाली होताना दिसत आहेत; त्याआधीच युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी तडजोड स्विकारणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.  ...

Ratnagiri: आजारी वडिलांची सेवा करणारा 'प्रणय' ऐन तारूण्यात गेला; सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: आजारी वडिलांची सेवा करणारा 'प्रणय' ऐन तारूण्यात गेला; सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला

अंगणातील कचरा काढताना घामाघूम झाला. तत्काळ खासगी दवाखान्यात आणले, पण.. ...

दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

Dilip Prabhavalkar : 'लगे रहो मुन्नाभाई' सिनेमात दिलीप प्रभावळकर यांनी महात्मा गांधीजींची भूमिका केली होती. या भूमिकेचं खूप कौतुक झाले होते. ...

IRE W vs PAK W : ...अन् तिच्या भात्यातून आला विश्व विक्रमी सिक्सर! पाकच्या अब्रुचं झालं खोबरं (VIDEO) - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IRE W vs PAK W : ...अन् तिच्या भात्यातून आला विश्व विक्रमी सिक्सर! पाकच्या अब्रुचं झालं खोबरं (VIDEO)

ती आली अन् षटकार मारत सामना जिंकून देण्यासोबत वर्ल्ड रेकॉर्ड सेट करून गेली ...

पोस्टाची अत्यंत विश्वसनीय असणारी 'ही' सेवा १७१ वर्षानंतर घेणार निरोप - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पोस्टाची अत्यंत विश्वसनीय असणारी 'ही' सेवा १७१ वर्षानंतर घेणार निरोप

वेगवान सेवेसाठी स्पीड पोस्टचा ग्राहकांसाठी पर्याय ...

सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा

आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी संवाद साधतात असं जर कोणी सांगितलं तर आपला विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. ...

सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही! - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

Samsung Galaxy S24 Ultra: सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा हा सॅमसंगचा प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन आता तब्बल ५० हजारांपर्यंत स्वस्त मिळत आहे. ...