लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Satara: कऱ्हाडात जीवघेणा उद्योग; वाहनात भरला जातोय घरगुती गॅस सिलिंडर  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कऱ्हाडात जीवघेणा उद्योग; वाहनात भरला जातोय घरगुती गॅस सिलिंडर 

दोन ठिकाणी मिळून २८ सिलिंडरसह मशीन जप्त : बनवडी फाट्यावर बेकायदा गॅस भरणाऱ्यांवर पुरवठा शाखेची कारवाई ...

राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी

निवडणुकीतील हा घोटाळा स्पष्ट दिसत असल्याने सरकारने राजधर्म पाळत एखादी एसआयटी गठीत करायला हवी होती अशी मागणी काँग्रेसने केली. ...

"अमेरिकेचा शत्रू होणं धोकादायक, पण मित्र होणं..."; ट्रम्प यांच्या टॅरिफ वाढीवर अभिनेत्याची प्रतिक्रिया - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अमेरिकेचा शत्रू होणं धोकादायक, पण मित्र होणं..."; ट्रम्प यांच्या टॅरिफ वाढीवर अभिनेत्याची प्रतिक्रिया

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जाहीर केल्याप्रमाणे भारतावरचं टॅरिफ वाढवलं आहे. ...

नोकरी गेलीय, पण कर्जाचे हप्ते तसेच आहेत; मोरेटोरियम योग्य पर्याय आहे का? जाणून घ्या - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरी गेलीय, पण कर्जाचे हप्ते तसेच आहेत; मोरेटोरियम योग्य पर्याय आहे का? जाणून घ्या

कोणतीही आर्थिक आणीबाणी सांगून येत नाही. त्यासाठी तयार असणं आवश्यक आहे. परंतु नोकरी गेली असेल किंवा वैद्यकीय आणीबाणी अशा परिस्थिती लोन मोरेटोरियम हा तुम्हाला काही काळासाठी दिलासा देणारा पर्याय ठरू शकतो. ...

बकऱ्या चारण्यास गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण; सिल्लोड तालुक्यातील घटना - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बकऱ्या चारण्यास गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण; सिल्लोड तालुक्यातील घटना

याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

'इन्स्टाग्रामवरुन आम्हाला धमक्या येत आहेत'; पती-पत्नी पोहोचले पोलीस ठाण्यात, चौकशीत समोर आलं धक्कादायक सत्य - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'इन्स्टाग्रामवरुन आम्हाला धमक्या येत आहेत'; पती-पत्नी पोहोचले पोलीस ठाण्यात, चौकशीत समोर आलं धक्कादायक सत्य

हरियाणामध्ये पतीला इन्स्टाग्रामद्वारे धमकावणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. ...

३५ गुंठ्यांत 'या' शेतकऱ्याने घेतली तब्बल २६ प्रकारची पिकं; सहा महिन्यात पावणेचार लाखांचे उत्पन्न - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :३५ गुंठ्यांत 'या' शेतकऱ्याने घेतली तब्बल २६ प्रकारची पिकं; सहा महिन्यात पावणेचार लाखांचे उत्पन्न

Farmer Success Story शेती तोट्याची नसते फायद्याची करता येते हे सूत्र लक्षात ठेवले तर कमी क्षेत्रातून ही अधिक उत्पन्न मिळवता येते. हेच साध्य केले आहे कोरेगाव मधील शेतकरी रामचंद्र सर्जेराव बर्गे यांनी. ...

आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!

संजू सॅमसनला राजस्थान रॉयल्सची साथ का सोडायचीये? ...