लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

नोकरी गेलीय, पण कर्जाचे हप्ते तसेच आहेत; मोरेटोरियम योग्य पर्याय आहे का? जाणून घ्या - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरी गेलीय, पण कर्जाचे हप्ते तसेच आहेत; मोरेटोरियम योग्य पर्याय आहे का? जाणून घ्या

कोणतीही आर्थिक आणीबाणी सांगून येत नाही. त्यासाठी तयार असणं आवश्यक आहे. परंतु नोकरी गेली असेल किंवा वैद्यकीय आणीबाणी अशा परिस्थिती लोन मोरेटोरियम हा तुम्हाला काही काळासाठी दिलासा देणारा पर्याय ठरू शकतो. ...

बकऱ्या चारण्यास गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण; सिल्लोड तालुक्यातील घटना - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बकऱ्या चारण्यास गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण; सिल्लोड तालुक्यातील घटना

याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

'इन्स्टाग्रामवरुन आम्हाला धमक्या येत आहेत'; पती-पत्नी पोहोचले पोलीस ठाण्यात, चौकशीत समोर आलं धक्कादायक सत्य - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'इन्स्टाग्रामवरुन आम्हाला धमक्या येत आहेत'; पती-पत्नी पोहोचले पोलीस ठाण्यात, चौकशीत समोर आलं धक्कादायक सत्य

हरियाणामध्ये पतीला इन्स्टाग्रामद्वारे धमकावणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. ...

३५ गुंठ्यांत 'या' शेतकऱ्याने घेतली तब्बल २६ प्रकारची पिकं; सहा महिन्यात पावणेचार लाखांचे उत्पन्न - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :३५ गुंठ्यांत 'या' शेतकऱ्याने घेतली तब्बल २६ प्रकारची पिकं; सहा महिन्यात पावणेचार लाखांचे उत्पन्न

Farmer Success Story शेती तोट्याची नसते फायद्याची करता येते हे सूत्र लक्षात ठेवले तर कमी क्षेत्रातून ही अधिक उत्पन्न मिळवता येते. हेच साध्य केले आहे कोरेगाव मधील शेतकरी रामचंद्र सर्जेराव बर्गे यांनी. ...

आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!

संजू सॅमसनला राजस्थान रॉयल्सची साथ का सोडायचीये? ...

BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने फलंदाजी प्रशिक्षक, फलंदाजी प्रशिक्षक आणि क्रीडा विज्ञान प्रमुख या तीन पदांसाठी जाहिरात दिली आहे ...

चंदन नगर पोलीस ठाण्याच्या उद्घाटनानंतर दरोडा; सराफाकडून सोन्याचे दागिने लंपास  - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चंदन नगर पोलीस ठाण्याच्या उद्घाटनानंतर दरोडा; सराफाकडून सोन्याचे दागिने लंपास 

दुपारच्या सुमारास तिघे तरुण दुचाकीवरून आशापुरा ज्वेलर्स येथे आले. त्यांनी सराफा व्यावसायिकाला धमकावत जवळपास सोन्याचे दागिने चोरून नेले ...

Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला

Eknath Shinde reaction on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना मागे बसवण्यात आल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. यावर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.  ...