लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण... - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...

No Celebration after Team India Win, IND vs ENG: भारताने शेवटच्या क्षणाला इंग्लंडवर रोमांचक विजय मिळवत सामना जिंकला ...

दुहेरी योग; नारळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुहेरी योग; नारळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन!

     यंदा पौर्णिमा ८ ऑगस्टला दुपारी २:१२ वाजता सुरू होऊन ९ ऑगस्टला दुपारी १:२१ वाजता संपणार आहे. त्यामुळे रक्षाबंधन सण यंदा ९ ऑगस्टला साजरा होणार आहे.  ...

लाकडाच्या भुसामधून ३७ लाखांची अवैध दारू वाहतूक, दोघांवर गुन्हा; वैभववाडी पोलिसांची करुळ नाक्यावर कारवाई - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :लाकडाच्या भुसामधून ३७ लाखांची अवैध दारू वाहतूक, दोघांवर गुन्हा; वैभववाडी पोलिसांची करुळ नाक्यावर कारवाई

गेल्या महिनाभरातील ही चौथी मोठी कारवाई ...

दुबईचा उद्योजक सांगून शेतकऱ्याला ५० लाखांना गंडवणारा ठग निघाला बारावी पास - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुबईचा उद्योजक सांगून शेतकऱ्याला ५० लाखांना गंडवणारा ठग निघाला बारावी पास

२३ लाखांचा मुद्देमाल जप्त, फसवणुकीच्या रकमेतून एफडी केली, सोने घेतले, पोलिसांकडून अटक ...

मुंबई मार्गावरील ई- बोटसेवा १५ ऑगस्टपासून? सहा महिन्यांपासून मुहूर्तच मिळेना; प्रवाशांत नाराजी - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबई मार्गावरील ई- बोटसेवा १५ ऑगस्टपासून? सहा महिन्यांपासून मुहूर्तच मिळेना; प्रवाशांत नाराजी

उरण रेल्वे मार्गावर पावणेदोन वर्षांपासून प्रवासी वाहतुकीला सुरुवात झाल्याने जेएनपीए-मुंबई सागरी मार्गावर प्रवासी संख्या रोडावली आहे. ...

देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना

Indian Airports Terror Attack Threat: दहशतवादी हल्ल्याच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जाहीर करण्यात आला. ...

सिद्धू मूसेवालाच्या पुतळ्यावर गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिद्धू मूसेवालाच्या पुतळ्यावर गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी...

Sidhu Moosewala News: सिद्धू मूसेवालाची २०२२ मध्ये गुंडांनी गोळ्या घालून हत्या केली होती. ...

वाहतूककोंडीने घेतला सफाळेतील महिलेचा बळी, अंगावर पडले झाड; उपचारास झाला विलंब - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वाहतूककोंडीने घेतला सफाळेतील महिलेचा बळी, अंगावर पडले झाड; उपचारास झाला विलंब

 मुंबई-अहमदाबाद महामर्गावर वारंवार वाहतूककोंडी होते. निष्पाप छाया पुरव यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.   ...