लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू

Kishtwar Cloudburst: काही दिवसांपूर्वी उत्तराखंडमधील धराली येथे आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला होता. तसेच मोठ्या प्रमाणावर वित्तहानीही झाली होती. दरम्यान, आता अशीच दुर्घटना जम्मू काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात घडली आहे. ...

ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड

S&P Upgrades Rating: जागतिक रेटिंग एजन्सी एस अँड पी नं भारताचं रेटिंग अपग्रेड केलं आहे. पाहा काय म्हटलंय जागतिक एजन्सीनं. ...

सातारा जिल्ह्यात गणेशोत्सवात लेसर, बीम लाईटवर बंदी; पोलिस अधीक्षकांचे आदेश - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात गणेशोत्सवात लेसर, बीम लाईटवर बंदी; पोलिस अधीक्षकांचे आदेश

कलम १६३ प्रमाणे प्रतिबंध, अन्यथा गुन्हे दाखल होणार ...

Dahi Handi 2025: दहीहंडी उत्सवानिमित्त पुणे शहरातील 'या' वाहतूक व्यवस्थेत बदल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Dahi Handi 2025: दहीहंडी उत्सवानिमित्त पुणे शहरातील 'या' वाहतूक व्यवस्थेत बदल

दहीहंडी उत्सवानिमित्त दहीहंडी फुटेपर्यंत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते, यामुळे रस्त्यांवर कुठेही वाहतुकीची कोंडी होऊ नये व वाहनचालकांची गैरसोय होऊ नये यासाठी पोलिसांचे आदेश ...

१७४ कोटी रुपयांच्या पिक विम्याला मंजुरी; 'या' जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :१७४ कोटी रुपयांच्या पिक विम्याला मंजुरी; 'या' जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

pik vima manjuri प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २०२४-२५ या वर्षातील खरीप आणि रब्बी हंगामातील नुकसानीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

शांत छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने पाऊल; १९०६ प्रार्थनास्थळांवरील ६ हजार ५९१ भोंगे उतरवले! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शांत छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने पाऊल; १९०६ प्रार्थनास्थळांवरील ६ हजार ५९१ भोंगे उतरवले!

: पोलिसांच्या योग्य समन्वय, संवादाचे फलित; रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत कुठलेच भोंगे वाजणार नाहीत ...

"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा! - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!

आता चीनला टक्कर देण्यासाठी त्याचा शत्रू देश तयार झाला आहे. या देशाने आता मूल जन्माला घालण्यासाठी तब्बल ६ लाख देण्याची घोषणा केली आहे. ...

किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!" - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"

चिंतेची गोष्ट म्हणजे, सुमारे अर्धे गाव वाहून गेले असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत हा विनाश किती मोठा असेल? याचा अंदाज लावणेही कठीण आहे... ...