लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Pimpri Chinchwad: प्राधिकरणात चेंबरमध्ये उतरले; विषारी वायूमुळे ३ जणांचा गुदमरून मृत्यू, परिसरात हळहळ - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: प्राधिकरणात चेंबरमध्ये उतरले; विषारी वायूमुळे ३ जणांचा गुदमरून मृत्यू, परिसरात हळहळ

एकीकडे भारतीय स्वातंत्र्याचा दिवस साजरा होत असताना दुसरीकडे प्राधिकरणात गटारी मधील विषारी वायुने तीन जणांचा गुदमरून मृत्यू झाला ...

कंगना राणौतनं अभिनेत्यांना म्हटलं 'उद्धट', म्हणाली- 'मला खूप अडचणींना तोंड द्यावं लागलं...' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतनं अभिनेत्यांना म्हटलं 'उद्धट', म्हणाली- 'मला खूप अडचणींना तोंड द्यावं लागलं...'

Kangana Ranaut : बॉलिवूडची क्वीन म्हणजेच अभिनेत्री कंगना राणौत तिच्या स्पष्टवक्त्या शैलीसाठी ओळखली जाते. चित्रपटांपासून राजकारणापर्यंत प्रत्येक मुद्द्यावर ती बेधडकपणे आपले मत मांडते. ...

"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न

Independence Day 2025: "स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात आरएसएसचे कौतुक करणे हे स्वातंत्र्यलढ्याचा अपमान" ...

प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले

पत्नीच्या संमतीने पतीने तिला प्रियकराच्या दुचाकीवर बसवून त्याच्या हवाली केले. त्यानंतर पत्नीच्या आई वडिलांनी जावयावरच आरोप केले.  ...

सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना

Sudarshan Chakra Mission: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी देशासमोरील विविध प्रश्नांवर भाष्य करताच देशाच्या सुरक्षेबाबत एक मोठी घोषणा केली. ...

राज्यातील 'या' भागात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान; पिक नुकसान पंचनाम्याचे आदेश - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील 'या' भागात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान; पिक नुकसान पंचनाम्याचे आदेश

pik panchnama मे महिन्यासह १४ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ४८५.५ मि.मी. पाऊस पडला असून, उत्तर तालुक्यात सर्वाधिक ६८४ मि.मी. इतका पाऊस नोंदला आहे. ...

पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले

पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानच्या इतर काही भागांमध्ये ढगफुटी, तसेच मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे. प्राथमिक माहितीनुसार आतापर्यंत ४१ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.  ...

भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला

मेलबर्नमधील कॉन्सुल जनरलच्या बाहेर स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यादरम्यान काही खलिस्तानी समर्थक झेंडे घेऊन तिथे पोहोचले आणि त्यांनी आवारात गोंधळ घातला. ...